Font size
Worksheetsजतन
Total questions: 10
Worksheet time: 3mins
---------- हा निसर्ग शास्त्रज्ञ होता.
दुसरा जॉर्ज
पहिला फ्रान्सिस
सर हन्स स्लोअन
सर हन्स स्लोअन च्या संग्रहालयात ------ वस्तू होत्या.
एकाहत्तर हजार
एकसष्ट हजार
एकोणनव्वद हजार
ब्रिटीश संग्रहालय ----- या शहरात आहे.
इंग्लंड
ब्रिटन
लंडन
भारतातील अनेक पुरावास्तूंचा संग्रह ------- या संग्रहालयात आहे.
भारतीय संग्रहालय
लूव्र संग्रहालय
ब्रिटीश संग्रहालय
अमेरिकेतील नैसर्गिक इतिहासाचे संग्रहालय --------- मध्ये सुरु झाले.
१८४६
१९४६
१७४६
भारतातील प्रसिद्ध संग्रहालये ---- आहेत.
इंडिअन म्युझियम
ब्रिटीश संग्रहालय
सालारजंग म्युझियम
द कलिको म्युझियम
कोलकाता येथील ------- हे भारतातील पहिले संग्रहालय होय.
इंडिअन संग्रहालय
भारतीय संग्रहालय
सालारजंग म्युझियम
-------- येथे गव्हर्न्मेंट म्युझियम आहे.
चेन्नई
कोलकाता
मुंबई
१९४९ मध्ये दिल्ली येथे ------- ची स्थापना झाली.
टेक्स्टाईल म्युझियम
भारतीय वस्तुसंग्रहालय
राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय
मोठ्या संग्रहालयाची स्वतःची --------- असतात.
अभिलेखागरे आणि ग्रंथालये
वस्तुसंग्रहालय
विद्यापीठे
