wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

खेळ

Total questions: 10

Worksheet time: 2mins

Name
Class
Date
1.

---- व ---- यासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ.

a)

मौजमजा

b)

मनोरंजन

c)

कसरत

d)

शारीरिक व्यायाम

2.

खेळणे हि माणसाची ----- प्रवृत्त्ती आहे.

a)

शारीरिक

b)

मानसिक

c)

नैसर्गिक

3.

शिकार हा ----- चा मार्ग होता .

a)

उदरनिर्वाह

b)

खेळ

c)

मौजमजा

4.

प्राचीन ऑलिम्पिक खेळाची स्पर्धा ----- या शहरातघेतली जात असे.

a)

ग्रीक

b)

अथेन्स

c)

ऑलिम्पिया

5.

जीवनातील---- व ----- विसरायला लावण्याचे सामर्थ्य खेळामध्ये आहे.

a)

चिंता

b)

क्रोध

c)

व्यथा

d)

आनंद

6.

खेळ खेळल्यामुळे ----- वाढीस लागते.

a)

सहकार्य

b)

भावना

c)

संघभावना

d)

शत्रुत्व

7.

खेळामुळे ----- चा विकास होतो.

a)

नेतृत्वगुणांचा

b)

कलागुणांचा

c)

संघांचा

8.

पुण्यातील ----- येथील क्रीडा संकुल प्रसिध्द आहे.

a)

बालवाडी

b)

बालेवाडी

c)

बोलवाडी

9.

-------- क्रीडा संकुल कुस्ती व इतर खेळांच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे.

a)

शिवछत्रपती

b)

छत्रपती

c)

श्रीशिवछत्रपती

10.

भारतीय प्राचीन साहित्यात व महाकाव्यात ---------- यांचे उल्लेख येतात. [३ पर्याय]

a)

क्रिकेट

b)

द्यूत

c)

बुद्धिबळ

d)

फुटबॉल

e)

कुस्ती