wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

10.1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा

Total questions: 8

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणाला म्हणता येईल?

a)

वॉल्टेअर

b)

रेने देकार्त

c)

लिओपोल्ड रांके

d)

काल मार्क्स

2.

आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला?

a)

कार्ल मार्क्स

b)

मायकेल फुको

c)

लूसिया फेबर

d)

वॉल्टेअर

3.

इतिहासाची चिकित्सा पूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला काय म्हणतात

a)

पुरातत्त्वज्ञ

b)

इतिहासकार

c)

भाषाशास्त्रज्ञ

d)

समाजशास्त्रज्ञ

4.

जगातील सर्वात प्राचीन शिलालेख कोणत्या संग्रहालयात ठेवलेला आहे

a)

इंग्लंडच्या

b)

अमेरिकेच्या

c)

जर्मनीच्या

d)

फ्रान्सच्या

5.

ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील कोणत्या संस्कृती मध्ये झाली

a)

सुमेर

b)

इजिप्शियन

c)

अरब

d)

मोहेंजोदडो

6.

आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे कोणत्या प्राचीन इतिहासकारांच्या लेखनात आढळतात

a)

रोमन

b)

जर्मन

c)

ग्रीक

d)

फ्रेंच

7.

हिस्ट्री हा शब्द प्रथम इसवी सन पूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेल्या कोणत्या ग्रीक इतिहासकाराने प्रथम त्याच्या ग्रंथाच्या शीर्षका साठी वापरला

a)

लिओपोल्ड रांके

b)

जॉर्ज हेगेल

c)

मायकेल फुको

d)

हिरोडोटस

8.

इसवीसन सतराशे सदोतीस मध्ये जर्मनीतील कोणत्या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले

a)

ऑक्सफर्ड

b)

केंब्रिज

c)

गॉटिंगेन

d)

स्टॅनफर्ड