wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

३. उपयोजित इतिहास

Total questions: 12

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत ......... परंपरेचा समाविष्ट होत नाही

a)

'मुडियेट्टू' विधीनाट्य व नृत्यनाट्य - केरळ

b)

रानी की बाव - गुजरात

c)

नवरोज

d)

कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य - राजस्थान

2.

भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये........ याचा समावेश होतो

a)

ताजमहाल

b)

राष्टीय उद्याने

c)

पश्चिम घाट

d)

वैदिक पठणपरंपरा

3.

२०१६ साली भारतातील कोणत्या दोन परंपरा जागतिक मौखिक व अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झाल्या

a)

संकीर्तन परंपरा व मुडियेट्टू विधीनाट्य

b)

नवरोग व योग

c)

वैदिक पठणपरंपरा व कुटीयट्टम नाट्यपरंपरा

d)

चंडिगढ येथील कॅपिटल कॉम्प्लेक्स व नालंदा महाविहार पुरातत्वीय स्थळ

4.

सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई चा समावेश ....... वर्षी झाला

a)

२००१

b)

२००२

c)

२००३

d)

२००४

5.

भारतातील एकमेव मिश्र स्वरूपाच वारसास्थळ कोणते आहे

a)

सुंदरबन राष्ट्रीय उद्यान

b)

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

c)

कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान

d)

ताजमहाल

6.

१९८३ मध्ये जागतिक सांस्कृतिक वारसास्थळांच्या यादीत भारतातील पुढील ३ स्थळांचा समावेश झाला

a)

अजिंठा - वेरूळ लेणी

b)

ताजमहाल

c)

महाबलीपुरम येथील मंदिरे

d)

आग्ऱ्याचा किल्ला

7.

१९९३ मध्ये कोणत्या तीन रेल्वे जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे

a)

दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे

b)

द काल्का शिमला रेल्वे

c)

डेक्कन ओडिसी

d)

राजधानी एक्सप्रेस

e)

निलगिरी माउंटन रेल्वे

8.

२०१० साली जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या परंपरेमध्ये छाऊ नृत्य पुढीलपैको कोणत्या राज्यात नाही

a)

पश्चिम बंगाल

b)

झारखंड

c)

मध्य प्रदेश

d)

ओडिशा

9.

ठठेरा जमातीची तांब्याची आणि पितळेची भांडी बनवण्याची कलपरंपरा कोणत्या राज्यात आहे

a)

पंजाब

b)

तमिळनाडू

c)

मध्य प्रदेश

d)

केरळ

10.

उत्तर भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध 'रामलीला' सादरीकरण युनेस्कोद्वारा जाहीर होणाऱ्या कोणत्या यादीत समाविष्ट आहे

a)

भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त परंपरा

b)

भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळे

c)

भारतातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे

d)

युनेस्कोच्या यादीत समाविष्ट नाही

11.

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा

a)

केरळ - 'संकीर्तन' परंपरा

b)

जंतर मंतर - जयपूर

c)

'रानी-की-बाव' - गुजरात

d)

अहमदाबाद - ऐतिहासिक शहर

12.

अहमदाबाद या शहरास कोणत्या साली युनेस्को ने ऐतिहासिक स्थळांच्या यादीत समावेश झाला

a)

२०१६

b)

२०१७

c)

२०१८

d)

२००५

Similar Resources on Wayground