wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

झुळूक

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

कवीला कोण व्हावेसे वाटते?

a)

मंद झुळूक

b)

वारा

c)

मंद झुळुक

d)

फुल

2.

झुळझुळ ______ पसरावी चौफेर.

a)

नदीची

b)

पाण्याची

c)

वाऱ्याची

d)

झऱ्याची

3.

कवीने शेताला कशाची उपमा दिली आहे?

a)

पाचू

b)

मखमल

c)

सोने

d)

चांदी

4.

दिशादिशांतून कवी काय उधळून देतो?

a)

वारा

b)

फुले

c)

पैसे

d)

सुगंध

5.

कळीला कसे बोट लावावे ,असे कवीला वाटते?

a)

जोरात

b)

हळुवार

c)

सकाळी

d)

हात धुऊन

6.

कधी__________ तर कधी नदीच्या काठी. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

a)

बाजारी

b)

घरी

c)

पाण्यात

d)

गावाला

7.

पसार होणे- वाक्प्रचाराचा अर्थ सांग.

a)

मुग्ध होणे.

b)

पळून जाणे.

c)

कष्ठ करणे.

d)

जोराने हसणे.

8.

गाण्याची _______ गोड लकेर झुळझुळ झर्‍याची पसरावी ______ .

a)

चुकलीमुकली, चोफैर

b)

मुकली चुकली, चौफेर

c)

चुकलीमुकली, चौफेर

d)

चुकलीमूकली, चौफेर

9.

झुळूक की या कवितेचे कवी कोण

a)

दामोदर करे

b)

वसंत बापट

c)

नितीन देशमुख

d)

दामोदर कारे

10.

टवटवीत X __________

a)

शिळे

b)

साधेपणा

c)

ताजेपणा

d)

जुने

11.

काठ= __________

a)

तीर

b)

किनारा

c)

तट

d)

पावा

12.

स्वच्छंद = _________

a)

मुक्त

b)

साफ

c)

तिर्व

d)

यापैकी काहीही नाही

13.

सुगंध = ________

a)

वास

b)

सुवास

c)

मखमलीत

d)

रम्य

14.

सानुली X ________

a)

छोटी

b)

इवली

c)

लघु

d)

सर्व पर्याय

15.

झुळूक ही कविता

a)

काल्पनिक

b)

निसर्गवर्णनात्मक

c)

मुक्तछंद

d)

सर्व पर्याय