wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

BRG Module No. 17

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

नवजात बालकांना रोग संसर्ग होण्याची शक्यता अधिक का असते ?

a)

त्यांना औषध दिलेले नसते

b)

रोगाचा प्रसार होतो

c)

त्यांचे शरीर अद्याप रोग संसर्गा चा प्रतिकार करायला शिकलेले नसते

d)

बालक झाकून नसते

2.

अशक्त नवजात बालक कसे ओळखावे ?

a)

ज्या बालकाचा जन्म ८. ५ महिने पूर्ण व्हायच्या आधी झाला आहे

b)

बालकाचे वजन २ किलोग्राम पेक्षा कमी आहे

c)

ज्या बालकाचा जन्म ३७ आठवडे पुर्ण व्हायच्या आधी झालेला आहे

d)

वरील सर्व बरोबर आहे

3.

नवजात बालकांचा रोग संसर्गा पासून बचाव करण्यासाठी काय केले पाहिजे ?

a)

जंतुविरहित स्वच्छ वातावरण

b)

फक्त स्तनपान देणे

c)

बाळाला उबदार ठेवणे

d)

वरील सर्व बरोबर

4.

बाळाला उबदार ठेवण्याकरिता काय करावे ?

a)

बालकांना बाहेर फिरायला न्यावे

b)

बाळाला उशिरा अंघोळ घालावी

c)

बाळाला हवेशीर ठेवावे

d)

बाळाला जाडे कापड घालावे

5.

नवजात बालक आजारी आहे हे तुम्ही कसे ओळखलं ?

a)

बाळ हसत राहते

b)

बालकाचे पॉट व पाय थंड पडणे

c)

बाळ हालचाल खूप करत असणे

d)

वरील पैकी काही नाही

6.

निमोनिया आजाराची लक्षणे काय आहे ?

a)

भूक खूप लागणे

b)

बालकाला मळ मळ वाटणे

c)

वेगाने स्वछोचोस्वास घेणे

d)

वरील सर्व

7.

एखाद्या आजारी बालकाला मृत्यूपासून कसे वाचवता येईल ?

a)

आशा / ANM शी त्वरित संपर्क साधावा

b)

कोणालाही सांगू नये

c)

बालकाला गरम कपड्याने झाकून ठेवावे

d)

घरीच उपचार करावा

8.

आजारी बालके शोधण्यासाठी तुम्ही काय करू शकता ?

a)

अंगणवाडीत राहून लक्ष देणे

b)

बालकांना आजाराबद्दल विचाराने

c)

बालकांच्या घरी गृहभेटी देणे

d)

वरील सर्व

9.

नवजात बालकांना खालील कोणत्या बाबी पासून संसर्गापासून संरक्षण देता येते ?

a)

रोज अंघोळ करणे

b)

पायी चालल्याने

c)

फक्त स्तनपान व उबदारपणा

d)

वरील पैकी नाही

10.

बालकाच्या जन्मानंतरच्या पहिल्या गृहभेटीच्या वेळी मातेला काय मार्गदर्शन कराल ?

a)

बालकाची देखभाल करणार्यांना धोक्याची लक्षणे आणि उपचाराविषयी प्रशिक्षित करावे

b)

गावातील गोष्टी करावे

c)

गप्पा गोष्टी कराव्या

d)

वरील पैकी नाही