wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Test One I.Tax (2024-25 Statement MCQ)

Total questions: 10

Worksheet time: 15mins

Name
Class
Date
1.

विधान एक : आयकर कायदा 1 एप्रिल 1962 पासून अमंलात आला.

विधान दोन : आयकर हा अप्रत्यक्ष कर आहे.

a)

अ. विधान एक बरोबर

b)

ब. विधान दोन बरोबर

c)

क. दोन्ही विधाने बरोबर

d)

ड. दोन्ही विधाने चूक

2.

विधान एक : कृषी उत्पन्न करमुक्त असते.

विधान दोन : कृषी उत्पन्नाचा आयकर अधिनियम कलम 10 मध्ये उल्लेख आहे.

a)

अ) विधान एक बरोबर

b)

ब) विधान दोन बरोबर

c)

क) दोन्ही विधाने बरोबर

d)

ड) दोन्ही विधाने चूक

3.

विधान एक : शिक्षण भत्ता चार व्यक्तीकरिता करमुक्त असतो.

विधान दोन : महागाई भत्ता पूर्णतः करमुक्त आहे.

क)

a)

अ) विधान एक बरोबर

b)

ब) विधान दोन बरोबर

c)

क) दोन्ही विधाने बरोबर

d)

ड) दोन्ही विधाने चूक

4.

विधान एक : सकल वेतनातून प्रमापित कपात मिळते.

विधान दोन :सकल वेतनातून व्यवसाय कारसाठी कपात मिळते.

a)

अ) विधान एक बरोबर

b)

ब) विधान दोन बरोबर

c)

क) दोन्ही विधाने बरोबर

d)

ड) दोन्ही विधाने चूक

5.

विधान एक : स्वतःच्या व्यापाराकरिता वापरण्यात येणाऱ्या गृह्संपत्तीचे उत्पन्न शून्य असते.

विधान दोन : स्वतःच्या राहत्या घराचे वार्षिक मूल्य शून्य असते.

a)

अ) विधान एक बरोबर

b)

ब) विधान दोन बरोबर

c)

क) दोन्ही विधाने बरोबर

d)

ड) दोन्ही विधाने चूक

6.

विधान एक : डॉक्टरचे कार्य 'व्यवसाय' या शिर्षकांतर्गत येते.

विधान दोन : आयकर हा अस्विकृत व्यय आहे.

a)

अ) विधान एक बरोबर

b)

ब) विधान दोन बरोबर

c)

क) दोन्ही विधाने बरोबर

d)

ड) दोन्ही विधाने चूक

7.

विधान एक : व्यापारिक स्कंध पुंजी संपत्ती मानली जाते.

विधान दोन : व्यक्तिगत वापराची मोटरकार पुंजी संपत्ती मानल्या जाते.

a)

अ) विधान एक बरोबर

b)

ब) विधान दोन बरोबर

c)

क) दोन्ही विधाने बरोबर

d)

ड) दोन्ही विधाने चूक

8.

विधान एक : Lottery तिकीट खरेदीचा खर्च, Lottery च्या उत्पन्नातून कपात करता येतो.

विधान दोन : Lottery पासून हानीचे समायोजन करता येत नाही.

a)

अ) विधान एक बरोबर

b)

ब) विधान दोन बरोबर

c)

क) दोन्ही विधाने बरोबर

d)

ड) दोन्ही विधाने चूक

9.

विधान एक : एक व्यक्ती स्वतःच्या घरात राहत असेल तर त्याला धारा 80 GG अंतर्गत कपात मिळते.

विधान दोन : धारा 80 GG अंतर्गत देणगीकरिता कपात मिळते.

a)

अ) विधान एक बरोबर

b)

ब) विधान दोन बरोबर

c)

क) दोन्ही विधाने बरोबर

d)

ड) दोन्ही विधाने चूक

10.

विधान एक : धारा 80 D अंतर्गत उच्च शिक्षणाकरिता घेतलेल्या कर्जाच्या शोधानाकरिता कपात मिळते.

विधान दोन : धारा 80 E अंतर्गत उच्च शिक्षणाकरिता घेतलेल्या कर्जावरील पूर्ण व्याजाकरिता कपात मिळते.

a)

अ) विधान एक बरोबर

b)

ब) विधान दोन बरोबर

c)

क) दोन्ही विधाने बरोबर

d)

ड) दोन्ही विधाने चूक