Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 30mins
Name
Class
Date
1.
पूर्ण करा
कुत्रा आणि --
a)
पिल्लू
b)
वासरू
c)
शिंगरू
2.
पूर्ण करा
गाय आणि ---
a)
पिल्लू
b)
वासरू
c)
शिंगरू
3.
पूर्ण करा
शेळी आणि ---
a)
पिल्लू
b)
वासरू
c)
करडू
4.
पूर्ण करा
वाघ आणि ---
a)
बछडा
b)
वासरू
c)
करडू
5.
पूर्ण करा
सिंह आणि --
a)
बछडा
b)
छावा
c)
करडू
6.
पूर्ण करा
कोंबडी आणि --
a)
बछडा
b)
छावा
c)
पिल्लू
7.
पूर्ण करा
घोडा आणि ---
a)
शिंगरू
b)
छावा
c)
पिल्लू
8.
पूर्ण करा
हरिण आणि ---
a)
शिंगरू
b)
पाडस
c)
पिल्लू
9.
खालील कोणती जोडी बरोबर आहे
a)
शेळी आणि करडू
b)
वाघ आणि वासरू
c)
घोडा आणि पाडस
10.
खालील कोणती जोडी चूक आहे
a)
शेळी आणि करडू
b)
वाघ आणि बछडा
c)
गाय आणि पिल्लू
100 %
