Worksheetsकविता संतवाणी 1
Total questions: 9
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
संत सेना महाराज यांना आजचा दिवस सोनियाचा वाटतो काऱण
a)
आज दिवाळीचा सण आहे
b)
जीवाला आनंद झाला म्हणून
c)
संताचे दर्शन झाल्याने
2.
संतचऱणाचे दर्शन घडल्याने काय झाले
a)
जीवाला सुख मिळाले
b)
थकवा दूर झाला
c)
खूप आनंद झाला
3.
संताच्या येण्याने हा आनंद पसरला आहे
a)
दिवाळी,दसरा सणाचा
b)
माहेरी आल्याचा
c)
थकवा गेल्याचा
4.
चंदनाच्या संगे सुवासिक होणारी झाडे
a)
वडाचे
b)
पिंपळाचे
c)
बाभळीचे
5.
अभाविक भाविक केव्हा बनतात
a)
चंदनासंगे राहिल्याने
b)
संतसज्जनासंगे राहिल्याने
c)
झाडासंगत राहिल्याने
6.
संताच्या संगतीत न राहिल्याने
a)
जीवन भूमिवरचे ओझे ठरेल
b)
जीवन असफल होईल
c)
जीवन दुखद होईल
7.
चोखा म्हणे ऐसा ... साधावा
(a)
8.
चुकीची समानार्थी जोडी ओळखा
a)
भार -ओझे
b)
जन -लोक
c)
दृष्टी -डोळे
d)
शीण - थकवा
9.
चुकीची समानार्थी जोडी ओळखा
a)
टाकल- लहान झुडूप
b)
अवघा -थोडा
c)
चरण- पाय
d)
अभाविक-भक्त नसलेले
100 %
