NEW
Font size
WorksheetsOnline test on सार्वभोमत्व
Total questions: 10
Worksheet time: 5mins
सार्वभौमत्व या मराठी शब्दाला इंग्रजी मध्ये काय म्हणतात?
Soverenty
Super
Monopoly
Absolute
खालीलपैकी कोणते सार्वभौमत्वाचे वैशिष्ट्य नाही?
निरंकुश आ
अनियंत्रित सत्ता
कायमस्वरूपी
दुर्बलता
सार्वभौमत्वाचे साधारणता किती प्रकार आहेत?
एक
2
चार
5
इंग्लंडचा राजा आणि भारताचा राष्ट्रपती हे कोणत्या प्रकारच्या सार्वभौमत्वाचे उदाहरण होय?
वास्तविक सार्वभौमत्व
नामधारी सार्वभौमत्व
जनतेचे सार्वभौमत्व
विधी माय सार्वभोमत्व
राजकीय सार्वभौमत्व हे सामान्य जनतेच्या हातात असते हे विधान
बरोबर आहे
सुख आहे
चूकही नाही बरोबर नाही
यापैकी नाही
इंग्लंडमध्ये कायदेशीर सार्वभोमत्व हे संसदेकडे असते हे विधान
चुकीची आहे
बरोबर आहे
E
T
सार्वभौमत्वाचा एक सत्तावादी सिद्धांत कोणी मांडला?
प्लेटो
ॲरिस्टॉटल
जॉन ऑस्टिन
जीन बॉन दिन
प्रोविन्स ऑफ जुरिस्पृदेन्स रिटायरमेंट हे पुस्तक कोणी लिहिले
हॅरोल्ड जोसेफ क्लास की
जिम बुंदीन
जॉन ऑस्टिन
यापैकी नाही
सार्वभौमत्वाचा अनेक सत्तावादी सिद्धांत कोणी मांडला?
जीन बुंदीन
जॉन ऑस्टिन
काल मार्क्स
ॲरिस्टॉटल
सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा वर भर देणारा सिद्धांत कोणता?
एक सत्तावादी सिद्धांत
अनेक सत्तावादी सिद्धांत
यापैकी नाही
नकारात्मक सिद्धांत
