Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

घटक चाचणी बी. ए.2. सेम 3 मराठी आवश्यक

Total questions: 20

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

पुस्तकांची पाने चाळताना या पाठाचे लेखक कोण

a)

इसादास भडके

b)

सगनभाऊ

c)

विठ्ठल

d)

भा ल भोळे

2.

उद्योग करण्याची आवश्यकता हे पत्रातील कोणत्या क्रमांकाचे पत्र आहे.

a)

40

b)

44

c)

41

d)

45

3.

कोणत्या लेखकांनी त्यांच्या लेखनातून मराठी समाजाला वास्तववादी शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न केला.

a)

अभय बंग

b)

नीर्जा

c)

लोकहितवादी

d)

बबन सराडकर

4.

सार्वजनिक सत्यधर्म हा पाठ कोणत्या लेखकाचा आहेत.

a)

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

b)

यशवंत मनोहर

c)

सुधाकर गायधनी

d)

महात्मा ज्योतिराव फुले

5.

वेदर भा ल भोळे त्यांच्या मते महिला सक्षमीकरनाच्या दृष्टीने काय वाट्याला येणे गरजेचे आहे

a)

चूल व मुल

b)

तंत्रज्ञान शिक्षण

c)

राजकीय वाटा

d)

संगोपन शिक्षण

6.

लोकहितवादी यांच्या मते लोकांनी काय प्राप्त करण्यास झटावे

a)

संपत्ती

b)

जमीन

c)

विद्या व ज्ञान

d)

स्वार्थ

7.

सर्वधर्म हे सार्वजनिक सत्याची लेकरे आहेत असा मौलिक संदेश कोणी दिला

a)

महात्मा गांधी

b)

म.ज्योतिबा फुले

c)

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

d)

पंडित नेहरू

8.

लिंग ही जीवशास्त्रीय वस्तुस्थिती आहे तर लिंगभाव ही घटना कोणती.

a)

राज्य शास्त्रीय

b)

मानव शास्त्रीय

c)

समाजशास्त्रीय

d)

ऐतिहासिक

9.

सार्वजनिक सत्यधर्म या पाठात कोण या दोघांचा संवाद आहेत

a)

ज्योतिराव आणि सावित्री

b)

ज्योतिराव आणि आंबेडकर

c)

ज्योतिराव आणि महात्मा गांधी

d)

ज्योतिराव आणि गणपतराव

10.

लोकहितवादी यांचे मूळ नाव कोणते

a)

गोपाळ हरी देशमुख

b)

आत्माराम हरी देशमुख

c)

पुरुषोत्तम ल देशपांडे

d)

गोपाळ रामजी देवधर

11.

सगन भाऊच्या लावण्यात अधिक प्राधान्य कशाला आहेत

a)

बाह्य वर्णन

b)

स्त्री वर्णन

c)

भेदक पणा

d)

मनोभावना

12.

सगनभाऊ हे कोणत्या धर्माचे होते

a)

हिंदू

b)

मुसलमान

c)

सिख

d)

ख्रिश्चन

13.

नमो पूर्ण कृपाळा या सगनभाऊ च्या कवितेतून कशाचे प्रत्यंतर प्रत्ययाला येते

a)

भक्ती भावनेचे

b)

मान अपमानाचे

c)

बीभत्सपणाचे

d)

सामाजिकतेचे

14.

काही काव्यरचना या कवितेतून सावित्रीबाई फुलेंनी कशाचे महत्त्व विशद केले

a)

धर्माचे

b)

शांतीचे

c)

शिक्षणाचे

d)

शेतीचे

15.

सावित्रीबाईच्या मध्ये कोणती माती पीकपाणी व फळे फुले देते

a)

तांबडी

b)

पांढरी

c)

काळी

d)

लाल

16.

सावित्रीबाई च्या मते अन्नधान्य देणारी शेती म्हणजे

a)

विष्णू

b)

शंकर

c)

गणेश

d)

ब्रह्म

17.

सावित्रीबाई च्या मते शेती व्यवसाय कोन करतात

a)

शूद्र

b)

आर्य

c)

वैश्य

d)

क्षत्रिय

18.

यशवंत मनोहर यांची निमित्त ची ठिणगी ही कविता कोणत्या कविता संग्रहातून घेतली आहे

a)

जल मुद्रा

b)

मृग मुद्रा

c)

उत्थानगुंफा

d)

मूल्य मंथन

19.

आयुष्यभर थोडेथोडे मरणारे जीव काय होतील असे यशवंत मनोहर म्हणतात

a)

दगड

b)

तलवार

c)

बंदूक

d)

अंगार

20.

कोणत्या वस्त्यांना उजेडाच्या फांद्या येण्याची भाषा यशवंत मनोहर करताय

a)

गरीब

b)

अंधार

c)

श्रीमंत

d)

कर्मठ