wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Business environment

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

----- नंतर भारतातील शेती व्यवसायाचे महत्त्व कमी होत आहे आणि इतर व्यावसायाचे महत्त्व वाढले आहे

a)

1948 च्या आथिर्क सुधारणा कार्यक्रम

b)

1956 च्या आथिर्क सुधारणा कार्यक्रम

c)

1991 च्या आथिर्क सुधारणा कार्यक्रम

d)

1977 च्या आथिर्क सुधारणा कार्यक्रम

2.

अंतर्गत पर्यावरणात ------ घटकांचा समावेश होतो.

a)

वित्तीय

b)

प्रशासकीय

c)

विभागिय

d)

खाजगी

3.

सध्या राष्ट्राच्या प्रगतीत ------ ची भुमिका निर्णायक ठरते

a)

शेती

b)

व्यावसाय

c)

सेवा

d)

यापैकी नाही

4.

भारत हा एक ------ प्रधान देश आहे

a)

शेती

b)

व्यावसाय

c)

सेवा

d)

यापैकी नाही

5.

भारताने स्वांतत्र्यानंतर आर्थिक विकासासाठी -------- अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे

a)

मिश्र

b)

मुक्त

c)

मक्तेदारी

d)

यापैकी नाही

6.

व्यावसायिक पर्यावरणात संस्थापकाची ------- पध्दती अत्यंत महत्त्वाची आहे

a)

मुल्य

b)

अमुल्य

c)

दोन्ही ही

d)

यापैकी नाही

7.

दीर्घकालीन वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणण्याची प्रक्रिया म्हणजे ------ होय

a)

अविकास

b)

विकास

c)

अधोगती

d)

यापैकी नाही

8.

भारतात उदारीकरणाच्या धोरणामुळे तंत्रज्ञान स्थिती खुपचं ------ आहे

a)

सुधारली

b)

कमी झाली

c)

घसरली

d)

यापैकी नाही

9.

शाश्वत विकासाचा कालावधी किती वर्ष ठरवला आहे

a)

5 वर्ष

b)

10 वर्ष

c)

15 वर्ष

d)

7 वर्ष

10.

शाश्वत विकासाची ------ उद्दीष्टे स्वीकारण्यात आली

a)

10

b)

20

c)

17

d)

24

11.

शाश्वत विकासाची उद्दीष्टे पुढील पैकी कोणती आहेत

a)

दारिद्रय निर्मूलन

b)

भुक निर्मूलन

c)

असमानता दूर करणे

d)

वरील सर्व

12.

व्यावसायिक पर्यावरणात ------- हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे

a)

ग्राहक

b)

पुरवठादार

c)

विक्रेता

d)

यापैकी नाही

13.

----- घटक हे कंपनीच्या नियंत्रण बाहेर असतात

a)

बाह्य

b)

अंतर्गत

c)

दोन्ही ही

d)

यापैकी नाही

14.

----- हे घटक कंपनीच्या नियंत्रणात असतात

a)

बाह्य

b)

अंतर्गत

c)

दोन्ही ही

d)

यापैकी नाही

15.

सुक्ष्म पर्यावरणातील महत्त्वाची शक्ती म्हणजे ------ होय

a)

जनता

b)

विक्रेता

c)

पुरवठादार

d)

यापैकी नाही