WorksheetsTest on shasan
Total questions: 10
Worksheet time: 5mins
ॲरिस्टॉटल कोण होता?
प्रसिद्ध ग्रीक राजकीय तत्ववेत्ता
भारतीय तत्त्वज्ञ
फ्रेंच विचारवंत
उदारमतवादी विचार वंत
कायदे निर्मितीचा अंतिम अधिकार असणारे शक्ती म्हणजे राज्य असे कोणी म्हटले?
विल्सन
ॲरिस्टॉटल
विलो बी
गार्नर
द स्टेट इन थेअरी अंड प्रॅक्टिस हा ग्रंथ कोणी लिहिला?
गार्डनर
हेरॉल्ड जोसेप लास्की
मार्क्स
विलो बी
राज्य शासन सत्ता या शब्दांचा सारखा चा अर्थ आहे हे विधान वापरले जातात
बरोबर आहे
सुख आहे
या तिन्ही शब्दांचे वेगवेगळे अर्थ आहेत
यापैकी नाही
राज्य अस्तित्वात येण्यासाठी किती घटकांची आवश्यकता असते?
2
तीन
चार
5
राज्य आणि इतर संस्था किंवा संघटना यांच्यामध्ये सारखा नसलेला घटक कोणता?
लोकसंख्या
भूप्रदेश
शासन
सार्वभोमत्व
राज्य समाज अस्तित्वात आल्यानंतर आले हे विधान
चूक आहे
बरोबर आहे
Nil
Nil
आदर्श राज्याची लोकसंख्या प्लेटोने किती सांगितली?
4040
पाच हजार 40
2040
10000
आदर्श राज्याची ॲरिस्टॉटलने किती लोकसंख्या सांगितली?
6000
10000
पाच हजार 40
यापैकी नाही
राज्याच्या निर्मितीचा सामाजिक करार सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला?
थॉमस हॉबस
जॉन लॉक
जीन जॅक रुसो
वरीलपैकी सर्व
