Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

परिमिती व क्षेत्रफळ

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

खालील आकृती ची परिमिती काढा.

a)

१० सेमी

b)

१४ सेमी

c)

१५ सेमी

d)

१२ सेमी

2.

खालील चौरसाची परिमिती किती आहे?

a)

९ सेमी

b)

१२ सेमी

c)

१५ सेमी

d)

१६ सेमी

3.

खालील आकृतीचे क्षेत्रफळ काढा?

( सर्व चौरस हे एक चौरस सेंटीमीटर चे आहेत.)

a)

७ चौरस सेमी

b)

१० चौरस सेमी

c)

८ चौरस सेमी

d)

८ सेमी

4.

एका चौरसाच्या बाजूची लांबी दोन सेमी आहे तर त्याची परिमिती किती असेल?

a)

८ सेमी

b)

१२ सेमी

c)

१६ सेमी

d)

१० सेमी

5.

एका आयताची लांबी 5 सेमी व रुंदी 2 सेमी आहे, त्याची परिमिती किती?

a)

७ सेमी

b)

१४ सेमी

c)

१० सेमी

d)

८ सेमी