Worksheetsarithmatic progression
Total questions: 10
Worksheet time: 5mins
n वे पद काढण्यासाठी सूत्र कोणते
tn d + (1−n)a
a + (d−1)n
a +(n +1) d
a + (n −1)d
पुढील क्रमिका : 1, ½, ⅓, ¼, ...... अंकागाणीती श्रेढी आहे का
हो .
नाही
पुढील पैकी कोणती क्रमिका अंकगणिती श्रेढी नाही ?
1, 4, 7, 10, .....
-5, -2, 1, 4, .....
3, 7, 12, 16, ......
11, 14, 17, 20, .....
पुढील अंकागाणीती श्रेढी साठी
t7 = 4 d = - 4 तर 'a' = ......6
7
20
28
खालील पैकी योग्य पर्याय निवडा :
एका अंकगणिती श्रेढी मध्ये , a = 3.5, d = 0, n =101 ,तर tn ची किंमत ------
0
3.5
-3.5
1
खालील पैकी योग्य पर्याय निवडा:
एका अंकगणिती श्रेढीचीपहिली दोन पदे –3 आणि 4 असल्यास त्याचे २१ वे पद कोणते ?
17
137
-137
127
पुढील क्रमिका : 1, ½, ⅓, ¼, ...... अंकगणिती श्रेढी आहे का
YES.
NO
पुढील अंकगणितीश्रेढीचे पहिले धन पद कोणते असेल? -9, -5, -1, .......
5
4
3
1
72, 63, 54, ...... या अंकगणिती श्रेढीचे कोणते पद 0 असेल ?
8वे
9वे
10वे
11वे
पुढील अंक गणिती श्रेढी आहे का आणि त्याचा सामान्य फरक किती -10, -6, -2, 2 _________
an A.P with d = -16
an A.P with d = 4
an A.P with d = -4
Not an A.P
