Worksheets9 वी पाठ तिफन
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
तिफन या कवितेचे कवी कोण आहेत.
a)
विठ्ठल वाघ
b)
प्रतिमा इंगोले
c)
शंकरराव खरात
2.
तिफन या कवितेत शेतकऱ्याचे आणि त्याच्या पत्नीचे नाव काय आहे.
a)
सदाशिव ,पार्वती
b)
शंकर-पार्वती
c)
महादेव, पार्वती
3.
शेतातील माती कशामुळे भिजली आहे.
a)
विहिरीच्या पाण्याने
b)
पावसाच्या पाण्याने
c)
नदीच्या पाण्याने
4.
शेतकरीनने बाभळीच्या झाडाला झोळी का टांगली आहे.
a)
शेतकऱ्याला बसण्यासाठी
b)
स्वतः बसण्यासाठी
c)
आपल्या लहान मुलाला झोपवण्यासाठी
5.
ईज नाचते ------ ढग ढोल वाजवते. रिकामी जागा भरा.
a)
खय खय
b)
थय थय
c)
मय मय
6.
काटा पायात रुतते ---- रगत सांडते हिर्व सपण फुलते. रिकामी जागा भरा
a)
हिरवे
b)
लाल
c)
निळे
7.
तानुलं या समानार्थी शब्द लिहा
a)
लहान बाळ
b)
मोठे बाळ
c)
तरुण
8.
तिफण या कवितेतील मराठी भाषा कोणती आहे.
a)
अहिराणी
b)
कोकणी
c)
वऱ्हाडी
9.
ताई उंच आहे. हे वाक्य नकारार्थी करा
a)
ताई उंच नाही
b)
ताई उंच नव्हे
c)
ताई बुटकी नाही
10.
लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा.
a)
आशीर्वाद
b)
आशिर्वाद
c)
आर्शिवाद
100 %
