wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi

Total questions: 10

Worksheet time: 30mins

Name
Class
Date
1.

सफरचंदाचे गाल कसे आहेत?

a)

गुलाबी

b)

लाल

c)

पिवळे

2.

फळांचा राजा कोण आहे?

a)

आंबा

b)

फणस

c)

द्राक्षे

3.

अंगावर काटे असणारे फळ कोणते आहे?

a)

आंबा

b)

फणस

c)

द्राक्षे

4.

कलिंगडाच्या फोडी रंगाने कशा असतात ?

a)

गुलाबी

b)

हिरव्या

c)

लाल

5.

कवितेतील चित्रांमध्ये किती केळी दिसत आहेत?

a)

तीन

b)

चार

c)

आठ

6.

डाळिंब कसे असते?

a)

लालम लाल

b)

गुलाबी गाल

c)

पिवळे पटक

7.

द्राक्षाचा घड कसा आहे?

a)

आंबट गोड

b)

आतून गोड

c)

तिखट

8.

कविता पूर्ण करा

1)आंबा हा तर फळांचा राजा

मला आवडतो -----------

a)

पेरू ताजा

b)

डाळिंब

c)

फणस

9.

कविता पूर्ण करा

1)अननस फणस काय नाते?

------- अंगावर काटे

a)

आंबट गोड

b)

आतून गोड

c)

खारट

10.

वर दाखवलेल्या चित्रातील फळ कोणते?

a)

सफरचंद

b)

अननस

c)

द्राक्षे