Worksheetsभेळ व हिवाळा
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
मुलांनी आईकडे काय मागितले ?
a)
भेळ
b)
आइसक्रीम
c)
केक
d)
कांदेपोहे
2.
शेवपापडी कशी आहे ?
a)
कुरमुरीत
b)
चुरचुरीत
c)
खरखरीत
d)
रसरशीत
3.
चटणी कशाची केली ?
a)
खजूर व चिंच
b)
खोबरे व मिरची
4.
मीठ किती टाकायचे ?
a)
भरपूर
b)
थोडेसे
5.
भेळ खाऊन झाल्यावर कागद कोठे टाकायचा ?
a)
डब्यात
b)
रस्त्यावर
c)
घरात
d)
अंगणात
6.
शेकोटी कुठे जळत आहे?
a)
डोंगराच्या पलीकडे
b)
अंगणात
c)
रस्त्यावर
d)
झाडाखाली
7.
डोंगर कसे दिसत आहे ?
a)
पिवळे
b)
गुलाबी
c)
निळे
d)
हिरवे
8.
धुके कुठे विरघळले ?
a)
नदीत
b)
समुद्रात
c)
तळ्यात
9.
झाडावर कोण डुलत आहेत ?
a)
पक्षी
b)
फळे
c)
प्राणी
d)
फुले
10.
पिकून पिवळे कोण झाले आहेत?
a)
आंबे
b)
पेरू
c)
ऊस
d)
केळी
100 %
