WorksheetsUbhayanvayi avyay
Total questions: 8
Worksheet time: 4mins
दिलेल्या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा . रोहित आणि मोहित चांगले मित्र आहेत.
मोहित
चांगले
आणि
रोहित
दिलेल्या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा . मिरा नि निरजा मिळून कामे करतात.
नि
मिरा
कामे
करतात.
दिलेल्या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा .तुला ज्ञान हवे कि धन हवे ?
तुला
धन
ज्ञान
कि
दिलेल्या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा . एक सेंटीमीटर म्हणजे दहा मिलीमीटर.'
एक
दहा
म्हणजे
सेंटीमीटर
दिलेल्या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा .आज आई हलवा किंवा शिरा बनवेल.
आई
किंवा
हलवा
बनवेल
दिलेल्या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा . 'पूजाने खूप प्रयत्न केले, परंतु तिला यश मिळाले नाही.
खूप
प्रयत्न
पूजा
परंतु
दिलेल्या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा .'आंबा व फणस ही माझी आवडती फळे आहेत.
ही
व
माझी
आंबा
दिलेल्या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा . आजोबा निरोगी आहेत कारण ते आजही व्यायाम करतात
ते
निरोगी
व्यायाम
कारण
