wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

grade 3

Total questions: 8

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

दिलेल्या शब्दाचे एकवचन ओळखा. 'माकडे' (Identify the

singular form of the word -

'माकडे')

a)

माकड

b)

माकडीण

c)

माकडे

d)

यापैकी काही नाही

2.

दिलेल्या शब्दाचे एकवचन ओळखा.

'कोल्हे'

(Identify the

singular form of the word -

'कोल्हे')

a)

कोल्हा

b)

कोल्हीण

c)

लांडगा

d)

यापैकी काही नाही

3.

दिलेल्या शब्दाचे एकवचन ओळखा.. 'मोर'

(Identify the

singular form of the word -

'मोर' )

a)

मोरे

b)

मोरा

c)

मोर

d)

मोरणी

4.

दिलेल्या शब्दाचे एकवचन ओळखा.

'पाने'

(Identify the

singular form of the word -

'पाने)

a)

पाणी

b)

पण

c)

पान

d)

पाना

5.

दिलेल्या शब्दाचे अनेकवचन ओळखा 'ससा'

(Identify the

plural form of the word -

'ससा')

a)

ससोबा

b)

ससे

c)

सशी

d)

यापैकी काही नाही

6.

दिलेल्या शब्दाचे अनेकवचन ओळखा

'ढग'

(Identify the

plural form of the word -

'ढग')

a)

ढगी

b)

ढगे

c)

मेघ

d)

ढग

7.

दिलेल्या शब्दाचे अनेकवचन ओळखा

'गाय'

(Identify the

plural form of the word -

'गाय')

a)

बैल

b)

गाई

c)

गाया

d)

यापैकी काही नाही

8.

दिलेल्या शब्दाचे अनेकवचन ओळखा

'कागद'

(Identify the

plural form of the word -

'कागद')

a)

कागदी

b)

कागदे

c)

कागदा

d)

कागद

Similar Resources on Wayground