Worksheetsशब्दांच्या जाती
Total questions: 30
Worksheet time: 15mins
राम हुशार मूलगा आहे. ( विशेषण ओळखा)
मुलगा
हुशार
राम
रिमा गाणे गाते. ( क्रियापद ओळखा)
रिमा
गाणे
गाते
सायली जेवण छान बनवते. ( विशेषण ओळखा)
छान
बनवते
जेवण
घोडा वेगात धावतो. ( क्रियापद ओळखा)
घोडा
धावतो
वेगात
आमच्या गावात शाळा आहे. ( शब्दयोगीअव्यय ओळखा)
गावात
आहे
शाळा
आई झटपट काम करु लागली. ( क्रियाविशेषण अव्यय ओळखा)
झटपट
काम
लागली
राहुल सुंदर चित्र काढतो. ( क्रियापद ओळखा)
चित्र
काढतो
राहुल
रघू कामाला जात आहे. ( क्रियापद ओळखा)
कामाला
जात आहे
रघू
आमच्या घरामागे बाग आहे. ( शब्दयोगी अव्यय)
बाग
घरामागे
आमच्या
नदीचे पाणी वेगात वाहत होते. ( क्रियाविशेषण अव्यय)
पाणी
नदी
वेगात
आम्ही सर्व मुले नदीवर पोहायला गेलो. ( शब्दयोगी अव्यय ओळखा)
मुले
आम्ही
नदीवर
बाबा मला खेळायला घेऊन बागेत गेले. ( क्रियापद ओळखा)
मला
बागेत
गेले
कोल्हा खूपच चतुर प्राणी आहे. ( विशेषण ओळखा)
कोल्हा
चतुर
खूपच
पावसाचे पाणी घरावर टपटप पडत होते. ( क्रियाविशेषण अव्यय)
पाणी
टपटप
पावसाचे
डोंगरमाथ्यावर दाट झाडी आहे. ( शब्दयोगी अव्यय ओळखा)
दाट
झाडी
डोंगरमाथ्यावर
पावसाचे पाणी घरावर टपटप पडत होते. ( शब्दयोगी अव्यय ओळखा)
घरावर
पाणी
पडत
पावसाचे पाणी घरावर टपटप पडत होते. ( शब्दयोगी अव्यय ओळखा)
घरावर
पाणी
पडत
वारा संथपणे शेतावरुन वाहत होता. ( शब्दयोगी अव्यय ओळखा)
वारा
शेतावरुन
होता
गीताने गोड आवाजात गाणे गायले. ( विशेषण ओळखा)
गोड
गाणे
आवाजात
आम्ही हळूहळू चालत होतो. ( क्रियाविशेषण अव्यय)
हळूहळू
चालत
आम्ही
आमच्याकडे खूप प्रकारची पुस्तके आहेत. ( शब्दयोगी अव्यय ओळखा)
आमच्याकडे
पुस्तके
खुप
आजोबा सावकाश चालत येत आहेत. ( क्रियाविशेषण अव्यय ओळखा)
सावकाश
आजोबा
येत
तिच्याकडे माझे पुस्तक आहे. ( शब्दयोगी अव्यय ओळखा)
माझे
पुस्तक
तिच्याकडे
मानसी परीक्षेत चांगले गुणांनी उत्तीर्ण झाले.
=चांगले (विकारी जाती ओळखा)
नाम
सर्वनाम
विशेषण
क्रियापद
थंडीने________ कुडकुडत होते
तो
ती
त्याला
त्यानी
सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या ________.(योग्य क्रियापद निवडा)
टाकल्या
काढल्या
वाजवल्या
आपटल्या
ते घर खूपच सुंदर आहे.(नाम ओळखा).
ते
घर
सुंदर
आहे
झाडावर रंगबीरंगी फूले होती.(विशेषण ओळखा)
झाडावर
रंगबीरंगी
फूले
होती
पाऊस (योग्य विशेषम निवडा)
सोसाट्याने
मुसळधार
लखलखीत
गोड
तो आला कि मी स्वतः जाऊ(no.of सर्वनाम)
1
2
3
4
