NEW
Font size
Worksheetsप्रामाणिक इस्त्रीवाला
Total questions: 20
Worksheet time: 10mins
पाचवीत शिकत असणारी.....
शिवानी
नेहा
राधा
आईजवळ पैसे देणारे ....
बाबा
आजोबा
शिवानी
शिवनीचा भाऊ .....
राहुल
शिवराज
धीरज
1.आईला घरकामात मदत करणारे –
शिवानी
बाबा
शिवराज
वरील सर्व
इस्त्रीवाले ....
रघुनाथ काका
श्याम काका
दामू काका
कावरीबावरी झालेली -
शिवानी
आई
आजी
बक्षीस न घेणारे -
बाबा
दामू काका
भाऊ
पैसे परत करणारे -
दामू काका
रघू काका
शिवराज
बक्षिस देणारे -
आई
भाऊ
बाबा
वैतागलेली -
आई
शिवानी
काकी
दामूकाकांकडे कौतुकानं पाहणारे –
आई बाबा
आजी आजोबा
शिवानी शिवराज
हाका मारणारे -
दामु काका
बाबा
आजोबा
कपड्यांच्या घड्या कोणी घेतल्या ?
शिवानी
बाबा
शिवराज
बाबांनी आईला काय दिले ?
पैसे
सोने
भाजी
घरची सगळी कामं कोण करते?
आई
बहिण
आजी
शिवानीचे कुटुंब ....... आहे.
मोठे
छोटे
दामुकाका कधी आले?
सकाळी
संध्याकाळी
दुपारी
बाबांनी दामू काकांना किती रुपये देऊ केले?
शंभर
वीस
पन्नास
दामू काकांनी काय मागितले
पैसे
कपडे
धान्य
बाबा घरी किती वाजता आले ?
पाच
दोन
दहा
