wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi

Total questions: 7

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

मोठी आई या पाठाचे लेखिका कोण आहे?

a)

मालतीबाई दांडेकर

b)

मालतीबाई पूणेकर

c)

जानवी राऊत

d)

शिला शेन्डे

2.

चंद्रावरची शाळा हि कविता कोणी लिहिली

a)

कविता पेंधरकर

b)

चारुता पेंढरकर

c)

वनिता पेंढरकर

3.

चक्कर मारुन येणे म्हणजे

a)

चक्कर येणे

b)

फिरुन येणे

c)

खाली पडणे

4.

कठीण गेलेला पेपर कोणता

a)

मराठी

b)

गणित

c)

इंग्रजी

5.

अपयश चे विरुद्धार्थी

a)

यश

b)

हरणे

c)

पराजय

6.

बाबांचं पत्र पाठाचे लेखक कोण

a)

एकनाथ आव्हाड

b)

एकनाथ पाटील

c)

एकनाथ शेन्डे

7.

घर या कवितेच्या कवी कोण

a)

धुंडिराज जोशी

b)

धुंडिराज गवई

c)

धुंडिराज गावत