wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Practice Test

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

खालील दिलेले शुदध शब्द ओळखा.

नदि -

a)

नदि

b)

नद्या

c)

नदी

2.

खालील दिलेले शुदध शब्द ओळखा.

२. गोषट -

a)

गोष्ट

b)

गोट

c)

गोश्त

3.

खालील दिलेले शुदध शब्द ओळखा.

मीत्र

a)

मित्र

b)

मितर

c)

मैर

4.

खालील अधोरेखित वाक्यातील विशेषणाचा प्र्कार ओळखा

माझा आवाज गोड आहे

a)

गुणवाचक विशेषण

b)

संख्या विशेषण

c)

विशेषण

5.

खालील अधोरेखित वाक्यातील विशेषणाचा प्र्कार ओळखा.

ईशान खूप उंच मुलगा आहे.

a)

गुणवाचक विशेषण

b)

संख्या विशेषण

c)

विशेषण

6.

खालील शब्दांचे वचन बदल करा.

पुस्तक -

a)

एक पुस्तक

b)

पुस्तके

c)

पुस्तक

7.

खालील शब्दांचे वचन बदल करा.

फूल -

a)

फूले

b)

एकच फूल

c)

फूल

8.

खालील दिलेल्या शब्दाचे विरुदधार्थी शब्द ओळखा .

चांगले X

a)

वाईट

b)

आनंद

c)

दु:ख

9.

खालील दिलेल्या शब्दाचे विरुदधार्थी शब्द ओळखा .

खूप X

a)

जास्त

b)

कमी

c)

अधिक

10.

खालील दिलेल्या शब्दाचे विरुदधार्थी शब्द ओळखा .

मोठा X

a)

लहान

b)

बारीक

c)

जाड