wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

have you exprience magic of language?

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

कोणत्याही व्यक्ती ,वस्तू ,स्थळाला जे नाव देतो त्याला काय म्हणतात?

a)

नाम म्हणतात

b)

वचन म्हणतात

c)

लिंग म्हणतात

d)

काळ म्हणतात

2.

नामाचे किती प्रकार आहेत ?

a)

दोन

b)

तीन

c)

चार

d)

पाच

3.

मराठीत लिंग किती मानले जातात ?

a)

चार

b)

तीन

c)

दोन

d)

पाच

4.

वासरू या शब्दाचे लिंग कोणते ?

a)

पुल्लिंग

b)

स्त्रीलिंग

c)

नपूसंकलिंग

d)

यापैकी नाही

5.

शाळा या शब्दाचे वचन ओळखा.

a)

एकवचन

b)

अनेकवचन

c)

बहुवचन

d)

एकवचन व अनेकवचन दोन्हीही

6.

रस्ता या शब्दाचे अनेकवचन ओळखा .

a)

रस्ते

b)

रस्ता

c)

रस्ती

d)

यापैकी नाही

7.

बोलणार्‍याच्या तोंडचे वाक्य जशास तसे लिहिताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?

a)

एकेरी अवतरण

b)

दुहेरी अवतरण

c)

अपसरण

d)

अपूर्ण विराम

8.

मनातील भावना व्यक्त करताना वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरतात ?

a)

पूर्ण विराम

b)

एकेरी अवतरण

c)

प्रश्नार्थक चिन्ह

d)

उद्गारर्थी चिन्ह

9.

नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्‍या शब्दाला काय म्हणतात ?

a)

सर्वनाम

b)

क्रियापद

c)

विशेषण

d)

क्रियाविशेषण

10.

सर्वनमाचे किती प्रकार पडतात ?

a)

तीन

b)

चार

c)

पाच

d)

सहा