wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

आपत्ती व्यवस्थापन

Total questions: 10

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

1.भू - विवर्तनकिय आपत्ती कोणत्या आहेत?

a)

भूकंप

b)

भू स्खलन

c)

महापूर

d)

वादळ

2.

2. जैविक आपत्ती कोणत्या?

a)

पिकांवरील टोळधाड

b)

अवर्ता

c)

भूकंप

d)

भू स्खलन

3.

2018 मध्ये महापूर कोणत्या राज्यात आला होता?

a)

केरळ

b)

महाराष्ट्र

c)

बंगाल

d)

तामिळनाडू

4.

2014 साली माळीन दुर्घटना कोणत्या राज्यात झाली होती?

a)

उत्तरखंड

b)

बिहार

c)

महाराष्ट्र

d)

केरळ

5.

1984 साली झालेली भोपाळ मधील वायू गळती हि एक आपत्ती आहे.

a)

नैसर्गिक

b)

जैविक

c)

मानवनिर्मित

d)

हवामान संबंधी

6.

पूर टाळता येतो...

a)

वनीकरण

b)

जंगल तोडणे

c)

जमीन भरणे

d)

वरची माती काढून टाकने

7.

पुढीलपैकी कोणते वातावरणीय धोके नाही..

a)

मानवामध्ये साथीचा रोग

b)

गारा

c)

मुसळधार पाऊस

8.

कोणत्या साली आपत्ती व्यवस्थापन कायदा बनविला गेला?

a)

2006

b)

2003

c)

2005

d)

2009

9.

आपत्ती व्यवस्थापनात हे समाविष्ट आहे:-

a)

शमविणे

b)

पुनर्रचना

c)

पुनर्वसन

d)

वरील सर्व

10.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) हे प्रमुख आहेत

a)

भारताचे पंतप्रधान

b)

भारताचे राष्ट्रपती

c)

राज्यपाल

d)

राज्यमंत्री

Similar Resources on Wayground