NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी अक्षर ओळख.
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
Q1. खालीलपैकी 'क' ने सुरू हॊणारा शब्द कोणता आहे ?
Which word begin with Marathi letter क ?
a)
मगर
b)
कपाट
c)
ससा
d)
अजगर
2.
चित्र ओळखा.
Identify the picture.
a)
कप
b)
कळस
c)
कमळ
d)
कपाट
3.
खालीलपैकी कोणत्या शब्दांमध्ये ' प ' हे व्यंजन नाही .
Which word doesn't have letter "p" in it?
a)
करवत
b)
पंखा
c)
पतंग
d)
पत्र
4.
खालील दिलेले चित्र कोणत्या अवयवाचे आहे
a)
डोळे
b)
नाक
c)
घसा
d)
कान
5.
चित्र ओळखा
a)
होडी
b)
बस
c)
गाडी
d)
रिक्षा
6.
“ज” अक्षरापासून सुरु होणारे एखादे नाव सांगा.
a)
झबले
b)
जहाज
c)
हत्ती
d)
माकड
7.
चित्र बघ आणि चित्राचे नाव ओळख
a)
ढोल
b)
पेटी
c)
विणा
d)
तबला
8.
ब अक्षर असलेले शब्द निवडा
a)
कबुतर
b)
ससा
c)
बदक
d)
माकड
9.
चित्र पाहून अक्षर ओळखा
a)
म
b)
स
c)
ळ
d)
ळ
10.
क्रम पूर्ण करा
च - ज झ ञ
(complete the sequence)
a)
ह
b)
भ
c)
छ
d)
न
Reset
