Worksheetsकलाम Quiz
Total questions: 10
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
१. कलाम यांना सुरेख (a) करता येतात. रिकामी जागा भरा.
2.
२. कलामांना खालीलपैकी एक वाद्य वाजवता येते.
a)
b)
c)
3.
३. कलाम काय काय वाचत ?
a)
रामायण
b)
कुराण
c)
भगवद गीता
4.
४. अब्दुल कलाम खालीलपैकी कोण होते ?
a)
वैमानिक
b)
वैज्ञानिक
c)
साहित्यकार
5.
राष्ट्रपती म्हणून ते किती काळ होते ?
a)
25 मे 2002 ते 24 जुलै 2007
b)
25 मे 2003 ते 24 जुलै 2008
c)
25 मे 2004 ते 24 जुलै 2009
6.
६. अब्दुल कलाम यांना काय म्हणून ओळखतात ?
a)
वैज्ञानिक
b)
मिसाईल मॅन
c)
फादर ऑफ इस्रो
7.
७. कलाम यांना मिळालेले पुरस्कार कोणते?
a)
दादासाहेब फाळके पुरस्कार
b)
पद्मभूषण
c)
भारतरत्न
8.
८. अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय ?
a)
अवूल पाकिर जैनुलबदिन अब्दुल कलाम
b)
अब्दुल पाकिर जैनुलब्दीन अब्दुल कलाम
c)
अमीर पाकिर जैनुलब्दीन अब्दुल कलाम
9.
९. कलाम यांच्या आईचे नाव काय ?
a)
आशिअम्मा
b)
आशियम्मा
c)
आशियाना
10.
१०. कलाम यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव काय ?
a)
विंग्स ऑफ फायर
b)
अग्निपंख
c)
अग्निपथ
100 %
