Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Maharatra History subject for class 10thC .

Total questions: 50

Worksheet time: 49mins

Name
Class
Date
1.

आधुनिक इतिहास लेखनाचा जनक__________यास म्हणता येईल .

a)

मायकेल फुको

b)

व्हाॅल्टेअर

c)

कार्ल मार्क्स

d)

रेने देकार्त

2.

आर्केऑलाॅजी ऑफ नाॅलेज हा ग्रंथ_________________याने लिहिला .

a)

मायकेल फुको

b)

व्हाॅल्टेअर

c)

लिओपोल्ड रांके

d)

रेने देकार्त

3.

इसवी सन_________मध्ये जर्मनीमधील गाॅटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली .

a)

1737

b)

1985

c)

1882

d)

1567

4.

अॅनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय________इतिहासकारांना दिले जाते .

a)

जर्मन

b)

ब्रिटिश

c)

फ्रेंच

d)

भारतीय

5.

____________या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली .

a)

जाॅर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल

b)

ताराबाई शिंदे

c)

मीरा कोसंबी

d)

सीमाॅ-द-बोव्हा

6.

हेगेलने लिहिलेले________________हे पुस्तक प्रसिद्ध आहे .

a)

रिझन इन हिस्टरी

b)

द हिस्टरीज

c)

बखर

d)

द हिस्टरी ऑफ इंडिया

7.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक_____________हे होत .

a)

जाॅर्ज मार्शल

b)

विल्यम जोन्स

c)

फ्रेडरिक मॅक्सम्युलर

d)

अलेक्झांडर कनिंगहॅम

8.

महात्मा फुले यांनी________या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला .

a)

हू वेअर द शूद्राज

b)

हाय कास्ट हिंदु वुमन

c)

गुलामगिरी

d)

द इंडियन वाॅर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857

9.

सन 1888 मध्ये__________यांचे 'द हाय कास्ट हिंदु वुमन' हे पुस्तक प्रसिद्ध झाले .

a)

ताराबाई शिंदे

b)

पंडिता रमाबाई

c)

मीरा कोसंबो

d)

सीमाॅ-द-बोव्हा

10.

हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद______________यांनी केला .

a)

जेम्स मिल

b)

जाॅन मार्शल

c)

फ्रेडरिक मॅक्सम्युलर

d)

माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन

11.

जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय_________या शहराचे उत्खनन करताना सापडले .

a)

दिल्ली

b)

हडप्पा

c)

चेन्नई

d)

उर

12.

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा .

a)

रामलीला - उत्तर भारतातील सादरीकरण .

b)

कालबेलिया - राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य .

c)

रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य .

d)

कुटियट्टम - केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा .

13.

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार_________येथे आहे .

a)

दिल्ली

b)

मुंबई

c)

कोलकाता

d)

चेन्नई

14.

'दर्पण' हे पत्र 1832 साली_________सुरू झाले .

a)

चेन्नईत

b)

मुंबईत

c)

माहाराष्ट्रात

d)

दिल्लीत

15.

________हे 'दर्पण'चे संपादक होते .

a)

गोपाळ गणेश आगरकर

b)

बाळ गंगाधर टिळक

c)

सर जाॅन मार्शल

d)

बाळशास्त्री जांभेकर

16.

15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती____________यांनी 'दिल्ली दूरदर्शन केंद्रा'चे उद्घाटन केले .

a)

इंदिरा गांधी

b)

महात्मा गांधी

c)

पं. जवाहरलाल नेहरू

d)

डाॅ. राजेंद्रप्रसाद

17.

भारताचे पहिले इंग्रजी वर्तमानपत्र_____________यांनी सुरू केले .

a)

जेम्स ऑगस्टस हिकी

b)

सर जाॅन मार्शल

c)

अॅलन ह्यूम

18.

मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान__________कडे जातो .

a)

दर्पण

b)

नियतकालिके

c)

प्रभाकर

d)

ज्ञानोदय

19.

आजमितीला भारतीय प्रेक्षकांसाठी_______हून अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत .

a)

1000

b)

80,000

c)

100

d)

900

20.

जनतेला एखाद्या घटनेचा 'ऑंखो देखा हाल' पाहण्यासाठी_________पर्याय नाही .

a)

दूरदर्शनला

b)

रेडिओला

21.

ऑलिंपिक स्पर्धांची परंपरा_______येथे सुरू झाली .

a)

रोम

b)

चीन

c)

ग्रीस

d)

भारत

22.

क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन पूर्वी____________करत असत .

a)

बाळशास्त्री जांभेकर

b)

रणजितसिंग गुहा

c)

बाळ ज. पंडित

d)

ज. वि. पवार

23.

महाराष्ट्रात तयार होणारया लाकडी बाहुलीला__________म्हणत .

a)

ठकी

b)

कालिचंडिका

c)

चंपावती

d)

गंगावती

24.

इ. स. 630 मध्ये चिनी प्रवासी________________चीनमधून भारतात आला होता .

a)

इब्न बतूता

b)

मार्को पोलो

c)

युआन श्वांग

d)

गेरहार्ट मर्केटर

25.

महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि पाचगणी ही_____________ठिकाणे आहेत .

a)

थंठ हवेची

b)

गरम हवेची

26.

कुकने_________विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला .

a)

खेळणी

b)

पर्यटन तिकिटे

c)

खाद्यवस्तू

d)

यांपैंकी नाही

27.

लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या________या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे .

a)

नेपोलियन

b)

मोनालिसा

c)

हॅन्स स्लोअन

d)

दुसरा जाॅर्ज

28.

जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी म्हणून__________प्रसिद्ध आहे .

a)

मार्को पोलो

b)

बेंजामिन ट्युडेला

c)

इब्न बतूता

d)

यापैंकी नाही

29.

कोलकाता येथील________हे भारतातील पहिले संग्रहालय होय .

a)

गव्हर्न्मेंट म्युझियम

b)

राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय

c)

भारतीय संग्रहालय

d)

यापैंकी नाही

30.

तेराव्या शतकातील______________या इटालियन प्रवाशाने आशिया खंड आणि विशेषतः चीनची ओळख युरोपला करून दिली .

a)

बेंजामिन ट्युडेला

b)

मार्को पोलो

c)

युआन श्वांग

d)

गेरहार्ट मर्केटर

31.

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा .

a)

महाराज सयाजीराव विद्यापीठ - दिल्ली

b)

बनारस हिंदू विद्यापीठ - वाराणसी

c)

अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी - अलिगढ

d)

जिवाजी विद्यापीठ - ग्वालियर

32.

सोळाव्या शतकातील_______हा जगाचा नकाशा आणि पृथ्वीचा गोल बनवणारा नकाशा आरेखक म्हणून प्रसिद्ध आहे .

a)

इब्न बतूता

b)

थाॅमस कुक

c)

मार्को पोलो

d)

गेरहार्ट मर्केटर

33.

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा .

a)

माथेरान - थंड हवेचे ठिकाण

b)

ताडोबा - लेणी

c)

कोल्हापूर - देवस्थान

d)

अजिंठा - जागतिक वारसास्थळ

34.

इस्लामी जगताची प्रदीर्घ सफर घडवून आणणारा चौदाव्या शतकातील प्रवासी म्हणजे____________.

a)

मार्को पोलो

b)

इब्न बतूता

c)

बेंजामिन ट्युडेला

d)

जाॅर्ज मार्शल

35.

लोकसभेतील एकूण सदस्यसंख्या________आहे .

a)

534

b)

500

c)

435

d)

543

36.

मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची_____________समिती करते .

a)

निवड

b)

परिसीमन

c)

मतदान

d)

वेळापत्रक

37.

स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून___________यांची नेमणूक झाली .

a)

डाॅ. राजेंद्रप्रसाद

b)

टी.एन.शेषन

c)

सुकुमार सेन

d)

नीला सत्यनारायण

38.

वयाची____वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क आहे .

a)

18

b)

21

c)

28

d)

22

39.

भारतीय_____हा पक्ष 1951 मध्ये स्थापन झाला .

a)

बहुजन समाज

b)

जनसंघ

c)

तृणमूल कांग्रेस

d)

राष्ट्रवादी काॅग्रेस

40.

निवडणूक आयुक्तांची नेमणूक_______करतात .

a)

राष्ट्रपती

b)

प्रधानमंत्री

c)

उपराष्ट्रपती

d)

लोकसभा सभापती

41.

महाराष्ट्रातील स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी_____जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत .

a)

25%

b)

30%

c)

40%

d)

50%

42.

शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी________करण्यात आली .

a)

जलक्रांती

b)

हरितक्रांती

c)

धवलक्रांती

43.

लोकशाहीचा गाभा म्हणजे_________.

a)

प्रौढ मताधिकार

b)

सत्तेचे विकेंद्रीकरण

c)

राखीव जागांचे धोरण

d)

न्यायालयीन निर्णय

44.

नॅशनल काॅन्फरन्स हा पक्ष__________या राज्यात आहे .

a)

ओडिशा

b)

आसाम

c)

बिहार

d)

जम्मू आणि काश्मीर

45.

शेतकरी चळवळीची____________ही प्रमुख मागणी आहे .

a)

वनजमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा .

b)

ग्राहकांचे संरक्षण करणे .

c)

धरणे बांधावीत .

d)

शेतमालाला योग्य भाव मिळावा .

46.

हिमाचल प्रदेश या राज्यातील_________हे भारताचे पहिले मतदार ठरले .

a)

डाॅ. राजेंद्रप्रसाद

b)

सुकुमार सेन

c)

श्याम शरण नेगी

d)

रणजित गुहा

47.

राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात , तेव्हा त्या संघटनांना_______म्हटले जाते .

a)

सरकार

b)

समाज

c)

राजकीय पक्ष

d)

सामाजिक संस्था

48.

______हे पाण्याचे नोबेल समजल्या जाणारया 'स्टाॅकहोम वाॅटर प्राइझ'चे मानकरी आहेत .

a)

डाॅ. राजेंद्रसिंह राणा

b)

सुकुमार सेन

c)

श्याम शरण नेगी

d)

यांपैकी नाही

49.

जस्टीस पार्टी या ब्राम्हणेतर चळवळीचे रुपांतर_______या राजकीय पक्षात झाले .

a)

आसाम गण परिषद

b)

शिवसेना

c)

द्रविड मुनेत्र कळघम

d)

जनसंग

50.

पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे ?

a)

माहितीचा अधिकार कायदा

b)

हुंडाप्रतिबंधक कायदा

c)

अन्नसुरक्षा कायदा

d)

यांपैकी नाही