wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

General Knowledge Quiz Marathi 1

Total questions: 50

Worksheet time: 17mins

Name
Class
Date
1.
पहिल्या इंग्रज मराठे युद्धाचे नेतृत्व कोणत्या मराठी सरकारने केले?
a)
महादजी शिंदे
b)
जिवाजी शिंदे
c)
धनाजी शिंदे
d)
जयाजी शिंदे
2.
इ स १८५२ मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती?
a)
ईस्ट इंडिया कंपनी
b)
सार्वजनिक सभा
c)
बॉम्बे असोसिएशन
d)
बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन
3.
इंग्रज सैन्याबरोबर झाशीच्या राणीच्या वेशात लढताना कोणते दाम्पत्य धारातीर्थी पडले?
a)
सुंदर आणि सुंदरी
b)
काशी आणि पुरणचंद
c)
झलकारी आणि पुरणचंद
d)
झलकारी आणि सुंदर
4.
भारतीय शिक्षण व्यवस्था खिळखिळी करण्यासाठी Minute on Indian Education हे भाषण कोणी केले?
a)
जनरल डायर
b)
लॉर्ड डलहौसी
c)
हंडर
d)
लॉर्ड मेकॉले
5.
भारतात आलेला पहिला वसाहतवादी कोण?
a)
कोलंबस
b)
वास्को द गामा
c)
सायमन
d)
जनरल रँड
6.
पंजाबचे महाराणा रणजितसिंह यांचे उत्तराधिकारी कोण?
a)
खडकसिंह
b)
हरिहरसिंह
c)
शेरसिंह
d)
नौनिहालसिंह
7.
ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्या राजकुमार खुसरोला कुठल्या शीख गुरूंनी मदत केली?
a)
गुरू हरगोविंद
b)
गुरू गोविंदसिंग
c)
गुरू अर्जुनदेव
d)
गुरू तेगबहाद्दुर
8.
झाशीच्या राणीच्या दत्तक पुत्राचे नाव काय?
a)
आनंदराव
b)
गंगाधरराव
c)
विद्याधर
d)
विश्वासराव
9.
१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये समाजातील सर्व वर्गांना एकत्र करून त्यांचे नेतृत्व कोणी केले?
a)
तात्या टोपे
b)
नानासाहेब पेशवे
c)
बहादूरशाह जफर
d)
अझिमुल्लाह
10.
१८५७ च्या युद्धाची सुरुवात कुठून झाली?
a)
बराकपूर
b)
लखनऊ
c)
मेरठ
d)
कलकत्ता
11.
मंगल पांडे यांना कुठे फाशी देण्यात आली?
a)
दिल्ली
b)
लखनऊ
c)
मेरठ
d)
बराकपूर
12.
१८५७ च्या उठावातील प्रमुख नेतृत्व करणारे कुंवरसिंह कोणत्या राज्याचे होते?
a)
मध्यप्रदेश
b)
बिहार
c)
राजस्थान
d)
उत्तरप्रदेश
13.
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म कुठे झाला?
a)
आग्रा
b)
वाराणसी
c)
झाशी
d)
पुणे
14.
१८५७ च्या उठावाला 'भारतीय स्वातंत्र्याची पहिली लढाई' असे कोणी संबोधित केले?
a)
आर सी मुजुमदार
b)
पंडित नेहरू
c)
वि दा सावरकर
d)
वल्लभभाई पटेल
15.
१८९९-१९०० मध्ये झालेल्या मुंडा उठावाचे नेते कोण होते?
a)
सिद्धू
b)
बुद्ध भगत
c)
बिरसा मुंडा
d)
शंभूदान
16.
१८६७ मध्ये प्रार्थना समजाची सुरुवात कुठे झाली?
a)
मुंबई
b)
दिल्ली
c)
कलकत्ता
d)
चेन्नई
17.
नाशिक येथे मित्रमेळा नावाचे संघटन कोणी सुरू केले?
a)
वि दा सावरकर
b)
बाल गंगाधर टिळक
c)
ज्योतिबा फुले
d)
महादेव गोविंद रानडे
18.
आद्य क्रांतिकारक' ही उपाधी कोणासाठी वापरली जाते?
a)
वासुदेव बळवंत फडके
b)
वि दा सावरकर
c)
बाळ गंगाधर टिळक
d)
शिवराम हरी राजगुरू
19.
राघोजीराव रामजीराव भांगरे यांना कोणत्या उपाधीने ओळखतात?
a)
नाईक
b)
पेशवे
c)
बहाद्दर
d)
धुरंधर
20.
लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र स्थापन केले?
a)
केसरी
b)
दर्पण
c)
अर्पण
d)
पांचजन्य
21.
पुणे होमरूल लीगची स्थापना कोणी केली?
a)
ॲनी बेझंट
b)
बाळ गंगाधर टिळक
c)
बिपिनचंद्र पाल
d)
मोहनदास गांधी
22.
अनुशिलन समिती काय काम करीत आहे?
a)
स्वदेशी मालाचा प्रचार
b)
क्रांतिकारी संघटन
c)
कामगार संघटन
d)
राजकीय पक्ष
23.
भारतीयांवरील अत्याचार करणाऱ्या ब्रिटिश अधिकारी रँड याचा वध कुठल्या क्रांतिकारकाने केलेला?
a)
वासुदेव बळवंत फडके
b)
मदनलाल धिंग्रा
c)
चाफेकर बंधू
d)
वि दा सावरकर
24.
भारतीय क्रांतिकारी मदनलाल धिंग्रा यांनी कुठल्या ब्रिटिश अधिकाऱ्यावर इंग्लंड येथे हल्ला केला?
a)
जनरल डायर
b)
कर्झन वायली
c)
जनरल रँड
d)
लॉर्ड माउंटबॅटन
25.
नाशिकचा अत्याचारी ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याच्यावर गोळीबार करणारे भारतीय क्रांतिकारक कोण?
a)
अनंत लक्ष्मण कान्हेरे
b)
मदनलाल धिंग्रा
c)
सरदार उधमसिंग
d)
भगतसिंह
26.
जालियनवाला बाग हत्याकांड घडवणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याचे नाव काय?
a)
कर्झन वायली
b)
लॉर्ड जॅक्सन
c)
जनरल डायर
d)
जनरल डायर
27.
जालियनवाला बाग हत्याकांडाचे प्रत्युत्तर म्हणून बंगालचा गव्हर्नर मायकल ओ डवायर याच्यावर कोणी हल्ला केला?
a)
सरदार भगतसिंग
b)
शिवराम हरी राजगुरू
c)
सुखदेव थापर
d)
सरदार उधमसिंह
28.
सायमन कमिशन विरोधात निदर्शने करतांना झालेल्या अमानुष लाठी चार्ज मध्ये कोण हुतात्मा झाले?
a)
लाला लजपतराय
b)
लाला हरदयाल
c)
बटूकेश्वर दत्त
d)
सरदार भगतसिंग
29.
सरदार भगतसिंग यांच्यासोबत असेम्ब्ली मध्ये बॉम्ब कोणी फेकले?
a)
शिवराम हरी राजगुरू
b)
बटूकेश्वर दत्त
c)
चंद्रशेखर आझाद
d)
सरदार उधमसिंह
30.
पं रामप्रसाद बिस्मिल यांनी कुठल्या कटात सहभाग घेतला?
a)
चेन्नई कट
b)
अलिपुर कट
c)
काकोरी कट
d)
दिल्ली कट
31.
चंद्र शेखर आझाद यांचे मुळ नाव काय?
a)
चंद्र शेखर तिवारी
b)
चंद्र शेखर त्यागी
c)
चंद्र शेखर सिंग
d)
चंद्र शेखर बलराज
32.
नंदूरबार येथे वयाच्या १५व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणारा क्रांतिकारक कोण?
a)
शिरिषकुमार
b)
शिशिरकुमार
c)
शशीकुमार
d)
शितलकुमार
33.
मुंबई येथे परदेशी मालाचा ट्रक पुढे न जावा म्हणून ट्रक समोर आडवे पडत हौतात्म्य पत्करणारे क्रांतीकारक कोण?
a)
बापु गेनु
b)
बाबु गेनु
c)
बाळासाहेब गेनु
d)
बाबासाहेब गेनु
34.
नेताजी बोस यांनी स्थापना केलेल्या सैन्याचे नाव काय?
a)
National Army
b)
Indian Army
c)
Indian National Army
d)
National Indian Army
35.
What is the name of the women's regiment formed by Netaji Bose?
a)
Rani Durgavati Regiment
b)
Rajmata Jijau Regiment
c)
Rani Laxmibai Regiment
d)
Rani Chenamma Regiment
36.
नेताजी बोस यांनी स्थापना केलेल्या सैन्यातील महीला रेजिमेंटच्या कॅप्टनचे नाव काय?
a)
लक्ष्मी सेहेगल
b)
महादेवी वर्मा
c)
बसंती देवी
d)
दुर्गावती मेहेता
37.
पुणे येथे विदेशी मालाची होळी कुठल्या क्रांतीकारकाने केली?
a)
लोकमान्य टीळक
b)
न्यायमुर्ती रानडे
c)
स्वातंत्र्यवीर सावरकर
d)
महात्मा फुले
38.
धिल्लों-सेहेगल-शाह नवाझ या आझाद हींद फौजेच्या सैनीकांविरुद्धचे खटले काय नावाने ओळखले जातात?
a)
Red Fort Trials
b)
Azad Hind Fauj Cases
c)
INA Trials
d)
Red Fort Cases
39.
दि.18 फेब्रुवारी, 1946 रोजी ब्रिटीशांवोरोधात सुरु झालेल्या नौदलातील उठावाची सुरुवात कुठल्या शहरातून झाली?
a)
कराची
b)
कोलकाता
c)
चेन्नई
d)
मुंबई
40.
भारत छोडो’ आंदोलनाची सुरुवात असलेला 8 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो?
a)
भारत छोडो दिन
b)
हुतात्मा दिन
c)
ऑगस्ट क्रांती दिन
d)
स्वातंत्र्य दिन
41.
खाली दिल्या पैकी कोणते क्रांतीकारक ‘काकोरी कटात’ सहभागी नव्हते?
a)
राम प्रसाद बिस्मिल
b)
चंद्र शेखर आझाद
c)
अशफाक उल्ला खान
d)
जवाहरलाल नेहरु
42.
खाली दिल्या पैकी कोणते स्वातंत्र्य सेनानी आझाद हिंद फौजेमध्ये सहभागी नव्हते?
a)
सुभाषचंद्र बोस
b)
रास बिहारी बोस
c)
खुदीराम बोस
d)
लक्ष्मी सेहेगल
43.
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील सर्वात कमी वयात हौतात्म्य पत्करणारे क्रांतिकारक कोण?
a)
शिरिषकुमार
b)
खुदीराम बोस
c)
भगत सिंह
d)
बाजी राऊत
44.
असहकार आंदोलनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
a)
1910
b)
1920
c)
1930
d)
1940
45.
अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली?
a)
वि. दा. सावरकर
b)
मोहनदास गांधी
c)
बाळ गंगाधर टिळक
d)
सुभाषचंद्र बोस
46.
जर्मनीमध्ये भरलेल्या International Socialist Conference मध्ये भारताचा राष्ट्रध्वज कोणी फडकवलेला?
a)
सरोजीनी नायडू
b)
मादाम कामा
c)
ॲनी बेझंट
d)
सिस्टर निवेदिता
47.
महीला क्रांतीकारकांच्या सहभागासाठी ओळखली जाणारी क्रांतीकारी संघटना कोणती?
a)
युगांतर
b)
अनुशिलन समिती
c)
भारत माता समाज
d)
इंडीयन रिपब्लिकन आर्मी
48.
अमेरिका आणि कॅनडा येथे चालणारे भारतीय क्रांतीकारी संघटन कुठले?
a)
गदर पार्टी
b)
अभिनव भारत
c)
इंडीया हाऊस
d)
इंडीया हाऊस
49.
लंडन येथे ‘इंडीया हाऊस’ ती स्थापना कोणी केलेली?
a)
लाला हरदयाळ
b)
श्यामजी कृष्ण वर्मा
c)
स्वातंत्र्यवीर सावरकर
d)
सुभाषचंद्र बोस
50.
आझाद हिंद सेनेने आपले तात्पूरते सरकार कुठे स्थापन केले?
a)
सिंगापूर
b)
रंगून
c)
जकार्ता
d)
बॅंकॉक