Worksheetsसावरपाडा एक्सप्रेस: कविता राऊत
Total questions: 10
Worksheet time: 3mins
१.'सावरपाडा एक्सप्रेस' असे कोणाला म्हटले जाते?
सायना नेहवाल
सानिया मिर्झा
कविता राऊत
पी .टी. उषा
२. कविता राऊत यांचे प्रशिक्षक कोण होते?
विजेंद्र मेहता
विजेंद्र सिंग
मिल्खा सिंग
रोहित शर्मा
३. कविता राऊत यांच्या आईचे नाव लिहा.
राधाबाई
यशोदाबाई
सुमित्राबाई
सुनीताबाई
४. कविता राऊत यांनी धावण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण कोठे घेतले?
भोसला मिलिटरी स्कूल
वानखेडे स्टेडियम
शिवाजी पार्क
डी. वाय. पाटील स्टेडियम
५. कविताने कोणत्या विद्यापीठातूनआपले शिक्षण पूर्ण केले?
मुंबई विद्यापीठ
एस एन डी टी विद्यापीठ
शिवाजी विद्यापीठ
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
६. कविता कोणत्या खेळाडूला आपला आदर्श मानते?
हिमा दास
पी. टी. उषा
महेंद्रसिंग धोनी
सचिन तेंडुलकर
७. नवी दिल्लीतील कोणती स्पर्धा कविताने जिंकली होती?
शालेय स्पर्धा
राष्ट्रकुल स्पर्धा
आशियाई स्पर्धा
जिल्हास्तरीय स्पर्धा
८.गुआँनजऊ हे शहर कोणत्या देशात आहे?
जपान
चीन
भारत
रोम
९. 'दबधबा निर्माण करणे' या वाक्यप्रचाराचाअर्थ लिहा.
गैरसमज निर्माण करणे
धीर मिळवणे
दरारा निर्माण करणे
खूप कष्ट करणे
१०. 'लेक' या शब्दासाठी खालीलपैकी समानार्थी शब्द निवडा.
मुलगा
सरोवर
मुलगी
घर
