NEW
Font size
Worksheetsमराठी प्रश्न मंजुषा
Total questions: 15
Worksheet time: 7mins
सर्वनाम हे शब्दांच्य कुढल्या जातीत असतो?
नाम
विकारी
अविकारी
अव्यय चे किती प्रकार आहेत
तीन
दो
चार
पाच
चिन्हाचे नव ओळखा
अर्धविराम
अल्पविराम
उद्धधरण चिन्ह
अधिकरण चिन्ह
काळ चे किती प्रकार आहेत
दोन
चार
पाच
तीन
भूतकाळातील क्रियापद वरून पूर्ण झाली होती असे समजते, तेव्हा तो _________ असतो.
पूर्ण भूतकाळ
साधा भूतकाळ
अपूर्ण भूतकाळ
रिती भूतकाळ
समानार्थी शब्द निवडा
आनंद
तरंग
हर्ष
पद
भूक
वाहवा ! शाबास !
हा कोणत्या प्रकारचा अव्यय आहे
शब्दयोगी अव्यय
केवलप्रयोगी अव्यय
क्रियाविशेषण अव्यय
सर्वनाम ओळखा
तिने पेडा खाल्ला
पेडा
तिने
खाल्ला
क्रियापद ओळखा
नदीने रौद्र रूप धारण केले होते .
केल
होते
नदी
धारण
नाम ओळखा
हिमालय हा पर्वत आहे
हिमालय व पर्वत
हिमालय
पर्वत
यातले कुठलेही नाही
खालील वाक्यातील भाववाचकनामे निवडा
खेळ जिकण्याचा आनंदही मिळवून देतात
जिकण्याचा
आनंदही
खेळ
विशेषण ओळखा
तेथे विविध प्रकारचे कपडे तयार होतात
तेथे
विविध
कपडे
तयार
क्रियाविशेषण ओळखा
अन् मी फक्त बघत राहणार .
अन्
मी
फक्त
राहणार
विरुद्धार्थी शब्द लिहा
मानव
जीवन
दानव
मनुष्य
विरुद्धार्थी शब्द निवडा
रागीट
नरक
शांत
गरम
सुक
