wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Grade 8 Learnt Vocabulary

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

घोडा काय करत आहे ?

what is the Horse doing ?

a)

धावत आहे.

b)

झोपला आहे.

c)

चालतो आहे.

d)

बसला आहे.

2.

मुले .............. आहेत.

The children are ..............

a)

नाचत

b)

पोहत

c)

गात

d)

जेवत

3.

मुलगी काय करत आहे ?


what is the girl doing ?

a)

मुलगी पोहत आहे.

b)

मुलगी ओरडत आहे.

c)

मुलगी गाणी गात आहे.

d)

मुलगी अभ्यास करत आहे.

4.

खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा Identify the pronouns in the following sentences

" राम एक मुलगा आहे.तो खूप हुशार आहे''.

a)

राम

b)

तो

c)

हुशार

d)

खूप

5.

​ हा झेंडा कोणत्या देशाचा आहे.​ ​ (a)  

a)
भारत
b)
अमेरिका
c)
चायना
6.

खालील वाक्यातील "नाम "ओळखा

माझे नाव अमित आहे (Guess Noun )

a)

नाव

b)

अमित

c)

माझे

d)

आहे

7.

" हिमालय एक उंच पर्वत आहे ". (Guess Noun)

वरील वाक्यातील नाम ओळखा.

a)

उंच

b)

हिमालय

c)

पर्वत

d)

आहे

8.

" माझ्या कडे लाल रंगाची छत्री आहे ". (Guess Noun )

वरील वाक्यातील नाम ओळखा.

a)

छत्री

b)

आवडतात

c)

लाल

d)

रंग

9.

वरील वाक्यातील सर्वनाम ओळखा.

Identify the pronouns in the following sentences

"आम्ही उद्या गावाला जाणार आहोत".

a)

उद्या

b)

आम्ही

c)

गावी

d)

जाणार

10.

what we say to" Good Night " in Marathi

a)

शुभ रात्री

b)

शुभ सकाळ

c)

शुभ संध्याकाळ

d)

शुभ दुपार

11.

अर्जुन एक मुलगा आहे............ खूप मस्ती करतो.​ ​ ​ (a)   ​ Identify the pronouns in the following sentences

a)
तो
b)
ती
c)
ते
d)

त्याला

12.

माझी आई कामाला जाते ,आणि ​ ............ रोज जेवण पण बनवते.​ ​ (a)   (Guess Noun )

a)
ती
b)
तो
c)
मी
d)

तू

13.

चित्रात मुलगी काय करत आहे?

What is Girl doing ?

a)

पाणी पीत आहे .

b)

खात आहे.

c)

झोपली आहे .

d)

खेळते आहे.

14.

ह्या चित्रात मुलगा काय फेकतो आहे?

what boy is throwing in this picture ?

a)

चेंडू

b)

फूल

c)

बॅट

d)

पाणी

15.

रोहन खेळतांना खाली पडला, मग ............... खूप रडू लागला. Identify the pronouns in this sentences

a)

ती

b)

तो

c)

ते

d)

हा