Worksheetsएकदा गंमत झाली
Total questions: 8
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
चित्रात असलेल्या झाडाचे नाव लिहा .
a)
आंब्याचे झाड
b)
नारळाचे झाड
c)
पिंपळाचे झाड
d)
वडाचे झाड
2.
बाईंनी कशाचे चित्र काढून आणायला सांगितले?
a)
डोंगराचे
b)
पिंपळाच्या पानाचे
c)
नदीचे
d)
वडाच्या झाडाचे
3.
मनुलीने पुस्तकात किती पाने ठेवली होती?
a)
दोन
b)
एक
c)
चार
d)
तीन
4.
नदीचा उगम कोठे होतो?
a)
विहिरीत
b)
समुद्रात
c)
झाडावर
d)
डोंगरात
5.
'सोपे' या शब्दाला खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द निवडा :
a)
अशांत
b)
मागे
c)
कठीण
d)
जवळ
6.
'ओढा' या शब्दाचे अनेक वचन लिहा.
a)
चित्रे
b)
ओढा
c)
झाडे
d)
ओढे
7.
अनुस्वार असलेला खालीलपैकी शब्द निवडा :
a)
गंमत
b)
शाळा
c)
पाणीदार वडाचे झाड
d)
पाणीदार वडाचे झाड
8.
'वटपौर्णिमा' या सणाला कोणत्या झाडाची पूजा करतात?
a)
नारळाचे झाड
b)
बदामाचे झाड
c)
वडाचे झाड
d)
बदामाचे झाड
100 %
