Worksheets5 फुलपाखरू
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
फुलांचे रंग कोण टिपत आहे?
a)
आळी
b)
पक्षी
c)
सुरवंट
d)
फुलपाखरु
2.
फुलांच्या दुनियेत कोण दंग आहे?
a)
वेली
b)
फुले
c)
फुलपाखरू
d)
पक्षी
3.
फुलांचे रंग पंखांना कोण फासते?
a)
मोर
b)
फुलपाखरू
c)
कोकिला
d)
चिमणी
4.
सुंदर कमान कोणत्या रंगाची आहे?
a)
सोनेरी
b)
पिवळ्या
c)
लाल
d)
काळे
5.
फुलपाखरू कसे हसते?
a)
जोराने
b)
खुदकन
c)
हळूच
d)
मोठ्याने
6.
खालीलपैकी लाल रंगाची कोणती वस्तू आहे?
a)
वांगे
b)
भेंडी
c)
हळद
d)
टोमॅटो
7.
फुलपाखरू कोठे दंग होते?
a)
रानावनात
b)
जंगलात
c)
फुलांच्या दुनियेत
d)
फुलांवर
8.
सोनेरी रंगाची सुंदर ......
a)
कमान
b)
उधळण
c)
किमया
d)
फुले
9.
फुलपाखराच्या पंखांना कशाचे रंग आहेत?
a)
पक्ष्यांचे
b)
फुलांचे
c)
मोत्याचे
d)
होळीचे
10.
फुलपाखरू रंग कसे टिपत आहे?
a)
मंद
b)
सावकाश
c)
गतीने
d)
हळूच
100 %
