Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

सराव चाचणी आठवडा २रा

Total questions: 15

Worksheet time: 9mins

Name
Class
Date
1.

प्रश्न १) पूढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळख - पृथ्वी

a)

अ) वसुंधरा

b)

ब) जल

c)

क) भू

d)

ड) क्षमा

2.

प्रश्न २) दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळख - आकाश

a)

अ) आभाळ

b)

ब) अंबर

c)

क) ढग

d)

ड) मेघ

3.

प्रश्न ३) दिलेल्या महिन्याचा पुढील महिना ओळख - कार्तिक =

a)

अ) पौष

b)

ब) अश्विन

c)

क) आषाढ

d)

ड) अग्रहायण

4.

प्रश्न ४) वटपौर्णिमा हा सण कोणत्या मराठी महिन्यात येते?

a)

अ) जून

b)

ब) जेष्ठ

c)

क) आषाढ

d)

ड) श्रावण

5.

प्रश्न ५) पावसाळा ऋतू असणारे महिने ओळख.

a)

अ) मे ते ऑगस्ट

b)

ब) ऑक्टोबर ते जानेवारी

c)

क) फेब्रुवारी ते मे

d)

ड) जून ते सप्टेंबर

6.

प्रश्न ६) पूढील पैकी कोणता ऋतू नाही.

a)

अ) वसंत

b)

ब) शिशिर

c)

क) हर्षा

d)

ड) शरद

7.

प्रश्न ७) डिसेंबर महिन्यात किती दिवस असतात?

a)

अ) ३१

b)

ब) ३०

c)

क) ३६५

d)

ड) २९

8.

प्रश्न ८) पौर्णिमेला चंद्राची स्थिती कशी दिसते?

a)

अ) अर्धा चंद्र दिसतो

b)

ब) पूर्ण चंद्र दिसत नाही

c)

क) पूर्ण चंद्र दिसतो

d)

ड) चंद्राची कोर दिसते

9.

प्रश्न ९) मुखपृष्ठ म्हणजे काय?

a)

अ) पुस्तकाचे समोर दिसणारे पान

b)

ब) पुस्तकाचे मागचे पान

10.

प्रश्न १०) पूढील चित्र कशावरील आहे?

a)

अ) बालभारती मराठी मुखपृष्ठावरील

b)

ब) बालभारती मराठी पहिल्या पानावरील

c)

क) बालभारती मराठी मलपृष्ठावरील

d)

ड) बालभारती मराठी पुस्तकामधील

11.

प्रश्न ११) भूतदया म्हणजे काय?

a)

अ) भूतांवर दया करणे

b)

ब) प्राणिमात्रांवर दया करणे

c)

क) भूतं दया करतात

d)

ड) भुतांना खाऊ - पिऊ घालणे

12.

प्रश्न १२) पुढीलपैकी योग्य विधान ओळख.

a)

अ) दिव्यांगांना मदत करावी.

b)

ब) दिव्यांगांची चेष्टा करावी.

c)

क) दिव्यांगांपासून दूर राहावे

d)

ड) दिव्यांगांना मदत करू नये

13.

प्रश्न १३) उतरता क्रम असणारा पर्याय ओळख.

a)

अ) ४७,६७०,६००

b)

ब) २२२,३३३,४४४

c)

क) ६६६६,५५५५,४४४४

d)

ड) ७८९०,७८९१,७८९२

14.

प्रश्न १४) अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत ओळख. ९४३१

a)

अ) ३०

b)

ब) ३

c)

क)३००

d)

ड) ३०००

15.

प्रश्न १५) विस्तारित रूपावरून संख्या ओळख.

१००+७०+५+५०००

a)

अ) १७५५

b)

ब) ७०५५

c)

क) ५५७१

d)

ड) ५१७५