Worksheetsबघ आई आकाशात(कविता)
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
प्रश्न 1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. आकाशात कोण आला?
a)
चंद्र
b)
सूर्य
c)
तारा
2.
2. महालाचे खांब कसे आहेत?
a)
छोटे
b)
मोठे
c)
सोनेरी
3.
३. कशाचे सडे भूवरी घातले आहेत?
a)
केशराचे
b)
पाण्याचे
c)
शेणाचे
4.
4. साऱ्या जगाला कोण जागवितो?
a)
कोंबडा
b)
मंद वारा
c)
चिमणी
5.
५. काय पांघरून अंगावरती सूर्य आला आहे?
a)
चादर
b)
गोधडी
c)
शेला
6.
प्रश्न 2. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
1. --------------- सोनियाच्या ओती तो राशी
a)
तिजोरीतून
b)
नभातून
c)
खाणीतून
7.
फुले लागे ---------------- उधळू।
a)
गुलाबाचे
b)
मोगऱ्याचे
c)
झेंडूचे
8.
त्यावरून येई त्याची डौलाने -----------------.
a)
गाडी
b)
सायकल
c)
स्वारी
9.
प्रश्न 3. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
1. वारा
a)
भवन
b)
पवन
c)
गारा
10.
2. सूर्य
a)
चंद्र
b)
नभ
c)
भास्कर
100 %
