Worksheetsवाक्याचे प्रकार
Total questions: 8
Worksheet time: 4mins
दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा
अहाहा! किती सुंदर दृश्य आहे.
विधानार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
उदगारार्थी वाक्य
दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा
तू अभ्यास केलास का?
प्रश्नार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
उदगारार्थी वाक्य
विधानार्थी वाक्य
दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा
वाहतुकीचे नियम पाळा.
प्रश्नार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
उदगारार्थी वाक्य
विधानार्थी वाक्य
दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा
मी आंबा खाते.
उदगारार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
होकारार्थी वाक्य
नकारार्थी वाक्य
दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा
बापरे! केवढा हा पसारा.
विधानार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
उदगारार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा
गाव सुंदर आहे.
प्रश्नार्थी वाक्य
विधानार्थी वाक्य
उदगारार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा
कॄपया शांतता राखा.
विधानार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
उदगारार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा
कोण येणार आहे?
आज्ञार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
उदगारार्थी वाक्य
विधानार्थी वाक्य
