Worksheetsbasic marathi
Total questions: 13
Worksheet time: 2mins
Name
Class
Date
1.
Before आ which Marathi स्वर will come?
a)
ई
b)
अ
c)
ए
d)
ऊ
2.
What comes after ओ?
a)
ऐ
b)
औ
c)
अ
d)
आ
3.
What will come after च?
a)
छ
b)
क
c)
घ
d)
ह
4.
What do we call school in Marathi?
a)
घर
b)
इमारत
c)
शाळा
d)
झोपडी
5.
What will come after क?
a)
ण
b)
च
c)
ग
d)
ख
6.
खालील फळाचे नाव ओळखा?
a)
केळी
b)
आंबा
c)
कलीगड
7.
खालील फळाचे नाव ओळखा?
a)
केळी
b)
आंबा
c)
कलीगड
8.
खालील फळाचे नाव ओळखा?
a)
केळी
b)
आंबा
c)
पपई
9.
खालील फळाचे नाव ओळखा?
a)
केळी
b)
आंबा
c)
कलीगड
10.
'नाच रे मोरा' या कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन केले आहे.
a)
उन्हाळा
b)
पावसाळा
c)
हिवाळा
11.
योग्य पर्याय निवडा व वाक्य पूर्ण करा.
अ) ........ ......... कापूस पिंजला रे, ढगांशी वारा झुंजला रे.
a)
निळा-निळा
b)
पांढरा-पांढरा
c)
काळा-काळा
12.
आ) .............छान छान सात रंगी कमान, कमानीखाली त्या नाच.
a)
गगनात
b)
आकाशात
c)
आभाळात
13.
'निळया सौंगड्या' असे कोणाला उद्देशून म्हटले आहे?
a)
मोराला
b)
ढगांना
c)
पावसाला
100 %
