Free Printable Worksheets
Font size
More settings
खालील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
माझे नाव…….. आहे.
अमुत
अमृत
……. अंडे खूप मोठे असते.
शहामृगाचे
शहामुगाचे
यंदा पावसाची…... होउ दे.
कुपा
कृपा
तिचा आवाज…...आहे.
मुदु
मृदु
…... आपले मित्र आहेत.
वूक्ष
वृक्ष
साखरेची चव कशी असते ?
गोड
खारट
तुरट
आवळ्याची चव कशी असते ?
कारले कसे लागते ?
आंबट
तिखट
कडू
चिंचेची चव कशी असते ?
मिरचीची चव कशी असते ?
View all
5 questions
Plants Survey
Worksheet
•
KG - Professional Dev...
10 questions
अंक अक्षरात लिहा .
2nd Grade
अंक १ ते १०
1st - 2nd Grade