wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

अंक अक्षरात लिहा .

Total questions: 10

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

४५

a)

एक्केचाळीस

b)

पंचेचाळीस

2.

३७

a)

अडतीस

b)

सदतीस

3.

३६

a)

छत्तीस

b)

सदतीस

4.

४९

a)

एकोणचाळीस

b)

एकोणपन्नास

5.

मोजा व सांगा .

🚍🚍🚍🚍🚍🚍🚍🚍

a)

b)

6.

रिकाम्या जागा भरा .

३१,३२,३३,३४,३५,-----३७,३८,३९,४० .

a)

३६

b)

३४

7.

४०

a)

चाळीस

b)

तीस

8.

पन्नास नंतर कोणता अंक येतो ?

a)

५१

b)

६१

9.

रिकाम्या जागा भरा .

५१,५२,५३,५४,५५,५६,५७,----५९,६०

a)

५५

b)

५८

10.

२२

a)

तेवीस

b)

बावीस

Similar Resources on Wayground