Worksheetsजी. आय.पी. रेल्वे
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
भारतात सर्वात पहिली रेल्वे _____ येथून सुटली.
a)
मुंबई
b)
ठाणे
c)
कर्जत
d)
पुणे
2.
_____ जोरावर दहा डब्यांची मालिका चालली होती.
a)
वाफेच्या
b)
इंजिनाच्या
c)
आगीच्या
d)
डिझेलच्या
3.
रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.
a)
इनाम
b)
तिकीट
c)
प्रलोभन
d)
बक्षीस
4.
खंडाळा व पुण्याच्या मध्ये _____ व _____ ही दोन स्टेशने होती.
a)
खडकी व तळेगाव
b)
कर्जत व पळसधरी
c)
ठाणे व मुंबई
5.
एक रुपया इनाम व मोफत प्रवास देणारे?
a)
नगर शेट
b)
रेल्वेचे अधिकारी
6.
प्रवासासाठी अधिकाऱ्यांनी कोणकोणती प्रलोभने दाखवली ?
a)
मोफत प्रवास
b)
दर माणशी एक रुपया इनाम
c)
आठ आणे
d)
चार आणे
e)
वरील सर्व
7.
मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव करणारे
a)
इंग्रज
b)
नगर शेट
c)
सर जिजिभाई व नाना शंकरशेट
8.
मुंबई ते ठाणे फाटा तयार करणारे.
a)
इंग्रज
b)
नगर शेट
c)
सर जिजिभाई व नाना शंकरशेट
9.
समानार्थी शब्द सांगा.
प्रतिष्ठित - _______
a)
नवल
b)
नामांकित
c)
समाधानी
10.
विरुद्धार्थी शब्द सांगा .
दुहेरी x _______
a)
चौफेर
b)
एकेरी
c)
चौपदरी
100 %
