Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

VII Marathi

Total questions: 7

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

१. प्रार्थना या कवितेचे कवी कोण आहे?

a)

जगदीश खेबूडकर

b)

साने गुरुजी

2.

चिमनपाखरा कोणाला म्हंटले आहे?

a)

विद्यार्थ्यांना

b)

शाळेला

3.

मुले कोणाला नमस्कार करत आहे?

a)

शाळेला

b)

देवाला

4.

श्यामने कोणता निश्चय केला आहे?

a)

पैसे जमवण्याचा

b)

सदरा शिवण्याचा

5.

श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कशासाठी जात?

a)

श्यामला भेटायला

b)

कोर्ट - कचेरीच्या कामांसाठी

6.

विरुद्धार्थी शब्द लिहा . थोरला

a)

मोठा

b)

धाकटा

7.

गटात न बसणारा शब्द ओळखा.

मी, सातपुते, त्याने, तिला

a)

सातपुते

b)

मी