Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

क्रियाविशेषण

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

तिथे हे क्रियाविशेषण कुठले आहे ?

a)

स्थलवाचक

b)

कालवाचक

c)

रीतिवाचक

2.

रोज हे क्रियाविशेषण कुठले आहे?

a)

स्थलवाचक

b)

कालवाचक

c)

संख्यावाचक

3.

काल मी खूप अभ्यास केला.

ह्या वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण कुठले ?

a)

मी

b)

अभ्यास

c)

काल

4.

माझ्या घराजवळ बाग आहे.

जवळ हे कुठले क्रियाविशेषण अव्ययआहे?

a)

स्थलवाचक

b)

कालवाचक

5.

रवी नेहमी खरे बोलतो.

क्रियापद ओळखा

a)

नेहमी

b)

बोलणे

c)

रवी