Worksheetsसमास
Total questions: 5
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
प्रश्न १) खालील शब्दांचा समास कोणत्या प्रकारचा आहे ते ओळखा.
घडोघडी
a)
१)अव्ययीभाव समास
b)
२) तत्पुरुष समास
c)
३) द्वंद्व समास
d)
४)बहुव्रीही समास
2.
प्रश्न २ ) खालील शब्दांचा समास कोणत्या प्रकारचा आहे ते ओळखा.
पापपुण्य
a)
१)अव्ययीभाव समास
b)
२) तत्पुरुष समास
c)
३) द्वंद्व समास
d)
४)बहुव्रीही समास
3.
प्रश्न ३ ) खालील शब्दांचा समास कोणत्या प्रकारचा आहे ते ओळखा.
आईवडील
a)
१)अव्ययीभाव समास
b)
२) इतरेतर व्दंव्द समास
c)
३) द्वंद्व समास
d)
४)बहुव्रीही समास
4.
प्रश्न ३ ) खालील शब्दांचा समास कोणत्या प्रकारचा आहे ते ओळखा.
नीलकंठ
a)
१) तत्पुरुष समास
b)
२) द्वंद्व समास
c)
३)बहुव्रीही समास
d)
४)अव्ययीभाव समास
5.
प्रश्न ५ ) खालील शब्दांचा समास कोणत्या प्रकारचा आहे ते ओळखा.
यथाशक्ती
a)
१) तत्पुरुष समास
b)
२) द्वंद्व समास
c)
३)बहुव्रीही समास
d)
४)अव्ययीभाव समास
100 %
