wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

wordworld

Total questions: 8

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

1 तो खूप कष्टाळू होता . कष्टाळूचे विरुद्धार्थी

a)

आळशी

b)

श्रमिक

c)

काम करणारा

2.

वनदेवतेला त्याची दया आली . दया याला समानार्थी

a)

राग

b)

करुणा

c)

क्रोध

3.

झाड तोडण्यासाठी वापरतात त्या हत्याराला काय म्हणतात

a)

हातोडी

b)

कुऱ्हाड

c)

बासरी

4.

अनेक लाकडे एकत्र बांधतात त्याला काय म्हणतात ?

a)

गोळी

b)

होळी

c)

मोळी

5.

यातील कोणता धातू मौल्यवान समजाला जातो ?

a)

सोने

b)

लोखंड

c)

तांबे

6.

गुजराण करणे याचा अर्थ काय ?

a)

मज्जा करणे

b)

उपजीविका चालवणे

c)

फिरायला जाणे

7.

तळ्याचे पाणी निळेशार होते , यातील रंग दर्शवणारा शब्द कोणता ?

a)

तळ्याचे

b)

पाणी

c)

निळेशार

8.

वनदेवता त्याच्यावर प्रसन्न झाली. यातील प्रसन्न चा विरुद्धार्थी शब्द सांगा

a)

विषण्ण

b)

प्रेमळ

c)

रागीट