wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

VI Marathi

Total questions: 7

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

कावळा कुठे बसला आहे?

a)

घरावर

b)

पैलतीरी

2.

घरी कोणते पाहुणे येणार आहे?

a)

गावाकडचे

b)

विठोबा

3.

कावळ्याला काय खायला मिळणार आहे?

a)

दहिभात

b)

वरणभात

4.

लिंग बदला. - चिमणा

a)

चिमणी

b)

मैना

5.

कावळ्याच्या ओठाला काय लावणार आहे?

a)

दुधाची वाटी

b)

पाण्याची वाटी

6.

'गोठी ' या शब्दाचा अर्थ सांगा.

a)

विचार

b)

गोष्ट

7.

लिंग बदला. - कोंबडा

a)

कोंबडी

b)

कोंबडा