wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Chp. 7 Divali

Total questions: 10

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

1)सण व समारंभात आपण नेहमीच (a)   जात असतो.

2.

2)भारत देशात वेगवेगळ्या _____ लोक राहतात.

a)

जातीचे

b)

धर्माचे

c)

जाती- धर्माचे

d)

भाषाचे

3.

3)दिवाळी हा सण किती दिवसांचा असतो?

a)

चार

b)

दोन

c)

पाच

d)

तीन

4.

4)दिवाळीचा पहिला दिवस _____ असतो.

a)

नरकचतुरदर्शी

b)

लक्ष्मीपूजन

c)

धनत्रयोदशी

d)

पाडवा

5.

5)चौथा दिवस (a)   असतो.

6.

6)समानार्थी शब्द - सण - ______

a)

जल्लोष

b)

उत्सव

c)

festival

d)

मौज

7.

7)विरुद्धार्थी शब्द - आनंद ____

a)

हर्ष

b)

sad

c)

दु:ख

d)

मजा

8.

8)द्योतक इंग्रजीमध्ये काय म्हणतात?

a)

Information

b)

Medium

c)

Indicator

d)

Messenger

9.

9)आरास ह्या शब्दाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?

a)

Arrangement

b)

Decoration

c)

Design

d)

None

10.

10)दिवाळी हा सण मराठी महिन्याच्या कोणत्या महिन्यात येतो?

a)

भाद्रपद

b)

आश्विन

c)

कार्तिक

d)

आश्विन आणि कार्तिक