Worksheetsमराठी - प्रश्नमाला
Total questions: 8
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
आकाशाचा रंग _______ असतो.
a)
सोनेरी
b)
हिरवा
c)
निळा
d)
राखाडी
2.
नर्मदा = न् + ____ + म् + अ + द् + आ
a)
र्
b)
अर
c)
अर्
d)
ऋ
3.
मुलांनो, वर्गामध्ये _________ पाळा.
a)
बडबड
b)
शिस्त
c)
स्पर्धा
d)
घाई
4.
राम गीत _________. (अयोग्य क्रियापद कोणते ?)
a)
गाईल
b)
गातो
c)
गायला
d)
गात
5.
कुरूप या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द कोणता ?
a)
सुंदर
b)
सुगंधी
c)
सुलेख
d)
सुगम
6.
दुसऱ्यावर उपकार करणारा - कोण ?
a)
पराभूत
b)
परावलंबी
c)
परोपकारी
d)
पराक्रमी
7.
उमलणारे फूल - उगवता सूर्य
गाणारा पक्षी - ________ वारा
a)
वाहणारा
b)
हसणारा
c)
पाहणारा
d)
चालणारा
8.
पात्र - या शब्दामधील पहिला स्वर कोणता ?

100 %
