NEW
Font size
Worksheets4 जी . आय . पी , रेल्वे
Total questions: 8
Worksheet time: 4mins
1 महात्मा गांधींचे कार्य कोण विसरेल ?( वाक्याचा प्रकार ओळखा .)
विधानार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
2 दररोज अभ्यास कर . ----( वाक्याचा प्रकार ओळखा .)
विधानार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
3 किती सुंदर आहे तुझे हस्ताक्षर ! ----( वाक्याचा प्रकार ओळखा .)
उद्गारार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
4 समीक्षा चांगली मुलगी आहे .----( वाक्याचा प्रकार ओळखा .)
उद्गारार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
विधानार्थी वाक्य
5 शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा .
1 पाहण्यासाठी आलेले ---------
पाहुणे
प्रेक्षक
लोक
6 शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा .
1 दररोज प्रसिद्ध होणारे ------
दैनिक
पत्र
बातम्या
7 शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा .
1 रोग्यांची सेवा करणारी -----
परिचारिका
वकील
इंजिनिअर
8 आगगाडी ------------( लिंग ओळखा )
स्त्रीलिंग
नपुंसकलिंग
पुल्लिंग
